• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Rrb Group D Answer Key 2026 Objection Last Date Marathi

RRB Group D Answer Key 2026 संदर्भात रेल्वेची महत्त्वाची अपडेट, हरकत घेण्यासाठी काहीच तास शिल्लक

रेल्वे भरती बोर्ड (RRB) ग्रुप डी परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका जाहीर झाली असून, त्यावर आक्षेप नोंदवण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2026 आहे. उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करून आक्षेप नोंदवावा.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 23, 2026 | 01:37 PM
RRB Group D Answer Key 2026
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • RRB Group D Answer Key 2026 संदर्भात रेल्वेची महत्त्वाची अपडेट,
  • हरकत घेण्यासाठी काहीच तास शिल्लक
  • ऑनलाइन आक्षेप पाठवण्यासाठी या स्टेप्सना फॉलो करा
RRB News : रेल्वे भरती बोर्ड (RRB) ग्रुप डी परीक्षा दिलेल्या लाखो उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बोर्डाने परीक्षेची तात्पुरती (Provisional) उत्तरतालिका आधीच जाहीर केली असून, त्यावर आक्षेप नोंदवण्यासाठी आज, २३ फेब्रुवारी २०२६ ही शेवटची तारीख आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रश्न किंवा उत्तरांबाबत काही शंका असल्यास उमेदवारांनी आजच RRB च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपली हरकत नोंदवणे आवश्यक आहे.

करिअरच्या पंखांना बळ देईल ‘बढ़ना है तो यहां जुड़ना है’ कँपेन, नोकरी गमावण्याची राहणार नाही भीती

नेमकी प्रक्रिया कशी असेल?

उमेदवारांनी रेल्वे भरती बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपल्या लॉगिन क्रेडेंशियल्सचा वापर करावा. आक्षेप नोंदवण्यासाठी उपलब्ध करून दिलेली ही विंडो आज बंद होणार आहे. यानंतर कोणत्याही परिस्थितीत किंवा कोणत्याही माध्यमाद्वारे आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत.

बोर्डाने स्पष्ट केलं आहे की, उमेदवार केवळ अशाच प्रश्नांविरुद्ध आक्षेप घेऊ शकतात ज्यांची उत्तरे त्यांना चुकीची वाटत आहेत. आक्षेप नोंदवताना उमेदवारांना संबंधित प्रश्नाचा क्रमांक आणि त्यासोबत पुराव्यादाखल अधिकृत स्त्रोत अपलोड करावा लागेल, जेणेकरून बोर्डाचे तज्ज्ञ त्याचे पुनरावलोकन करू शकतील.

ऑनलाइन आक्षेप नोंदवण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा:

१. सर्वप्रथम रेल्वे भरती बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जा.

२. होमपेजवरील ‘RRB Group D Answer Key Objection Link’ वर क्लिक करा.

३. आपला युजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.

४. आपला आक्षेप नोंदवा (प्रश्न क्रमांक आणि चुकीचा पर्याय नमूद करा).

५. आवश्यक पुरावे जोडून ‘Submit’ बटणावर क्लिक करा.

६. आक्षेप नोंदवण्यासाठीचे शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरा.

७. प्रक्रियेनंतर अर्जाची प्रिंटआउट किंवा स्क्रीनशॉट काढून जपून ठेवा.

ही प्रक्रिया का महत्त्वाची आहे?

उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदवणे हा परीक्षा प्रक्रियेचा एक अत्यंत पारदर्शक आणि महत्त्वाचा भाग आहे. यामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका किंवा उत्तरांमधील त्रुटी दूर करण्याची संधी मिळते. तज्ज्ञांकडून सर्व आक्षेपांची पडताळणी केल्यानंतरच ‘Final Answer Key’ प्रसिद्ध केली जाईल. याच अंतिम उत्तरतालिकेच्या आधारे गुणवत्ता यादी (Merit List) आणि निकाल तयार केला जातो.

उमेदवारांसाठी महत्त्वाचा सल्ला

उमेदवारांची मोठी संख्या आणि शेवटच्या क्षणी सर्व्हरवर येणारा ताण यामुळे वेबसाईट संथ (Slow) होऊ शकते. त्यामुळे तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी उमेदवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत वाट न पाहता आपले आक्षेप लवकरात लवकर सादर करावेत. रेल्वे भरती मंडळ लवकरच परीक्षेचा अंतिम निकाल आणि कट-ऑफ गुण जाहीर करणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना पुढील टप्प्यासाठी म्हणजेच शारीरिक कार्यक्षमता चाचणीसाठी बोलावलं जाईल.

HSC Exam: ‘बारावीच्या रसायनशास्त्राच्या पेपरफुटीच्या अफवा खोट्या, ‘पेपरफुटी’ नाही तर…’, बोर्डाने स्पष्ट सांगितलं

Web Title: Rrb group d answer key 2026 objection last date marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 01:37 PM

Topics:  

  • career guide
  • Career News
  • Exam
  • RRB
  • RRB Recruitment

संबंधित बातम्या

करिअरच्या पंखांना बळ देईल ‘बढ़ना है तो यहां जुड़ना है’ कँपेन, नोकरी गमावण्याची राहणार नाही भीती
1

करिअरच्या पंखांना बळ देईल ‘बढ़ना है तो यहां जुड़ना है’ कँपेन, नोकरी गमावण्याची राहणार नाही भीती

Career Tips : फोटोग्राफी क्षेत्रात कसे घडवावे करिअर? असतात विशेष संधी, करा सोने
2

Career Tips : फोटोग्राफी क्षेत्रात कसे घडवावे करिअर? असतात विशेष संधी, करा सोने

सावधान! देशातील ३२ विद्यापीठे ‘बनावट’; UGC कडून यादी जाहीर, ‘या’ राज्यात सर्वाधिक फसवणूक
3

सावधान! देशातील ३२ विद्यापीठे ‘बनावट’; UGC कडून यादी जाहीर, ‘या’ राज्यात सर्वाधिक फसवणूक

SSC Exam 2026 : राज्यात दहावीची दहा टक्के परीक्षा केंद्रे सीसीटीव्हीविनाच; कॉपीमुक्तीचा उडाला बोजवारा
4

SSC Exam 2026 : राज्यात दहावीची दहा टक्के परीक्षा केंद्रे सीसीटीव्हीविनाच; कॉपीमुक्तीचा उडाला बोजवारा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
RRB Group D Answer Key 2026 संदर्भात रेल्वेची महत्त्वाची अपडेट, हरकत घेण्यासाठी काहीच तास शिल्लक

RRB Group D Answer Key 2026 संदर्भात रेल्वेची महत्त्वाची अपडेट, हरकत घेण्यासाठी काहीच तास शिल्लक

Feb 23, 2026 | 01:37 PM
Nuclear Threat : जगातील सर्वात मोठी ‘रॉकेट तोफ’ सज्ज; किम जोंग-उनची ‘ती’ गर्जना ऐकून दक्षिण कोरियाची झोप उडाली

Nuclear Threat : जगातील सर्वात मोठी ‘रॉकेट तोफ’ सज्ज; किम जोंग-उनची ‘ती’ गर्जना ऐकून दक्षिण कोरियाची झोप उडाली

Feb 23, 2026 | 01:30 PM
‘एएनटीएफ’चा जोरदार धडाका, काही महिन्यांतच 21 गुन्हे उघड; 44 आरोपींना ठोकल्या बेड्या

‘एएनटीएफ’चा जोरदार धडाका, काही महिन्यांतच 21 गुन्हे उघड; 44 आरोपींना ठोकल्या बेड्या

Feb 23, 2026 | 01:28 PM
BSNL Recharge Plan: अवघा एक दिवस शिल्लक! यूजर्स मिळणार डेली 2.6GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग… अशी आहे कंपनीची ऑफर

BSNL Recharge Plan: अवघा एक दिवस शिल्लक! यूजर्स मिळणार डेली 2.6GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग… अशी आहे कंपनीची ऑफर

Feb 23, 2026 | 01:27 PM
कॅन्सरपासून ते मधुमेहापर्यंत सर्वच आजारांवर प्रभावी ठरेल आंबटगोड स्ट्रॉबेरी, फायदे वाचून तुम्हीसुद्धा व्हाल हैराण

कॅन्सरपासून ते मधुमेहापर्यंत सर्वच आजारांवर प्रभावी ठरेल आंबटगोड स्ट्रॉबेरी, फायदे वाचून तुम्हीसुद्धा व्हाल हैराण

Feb 23, 2026 | 01:26 PM
Ajit Pawar : सुमित कपूर हा सुसाईड बॉम्बर होता का? अमोल मिटकरी यांचा अजित पवारांच्या अपघाताबाबत खळबळजनक दावा

Ajit Pawar : सुमित कपूर हा सुसाईड बॉम्बर होता का? अमोल मिटकरी यांचा अजित पवारांच्या अपघाताबाबत खळबळजनक दावा

Feb 23, 2026 | 01:21 PM
Diabetes रूग्णांसाठी बटाटा आणि रताळं ठरतं विष? काय आहे तथ्य

Diabetes रूग्णांसाठी बटाटा आणि रताळं ठरतं विष? काय आहे तथ्य

Feb 23, 2026 | 01:19 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Feb 22, 2026 | 10:59 PM
Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Feb 22, 2026 | 10:53 PM
Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Feb 22, 2026 | 06:52 PM
Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Feb 22, 2026 | 06:27 PM
Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Feb 22, 2026 | 05:42 PM
Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Feb 22, 2026 | 05:34 PM
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.