Pakistan Airspace Ban: 'ऑपरेशन सिंदूर'च्या धसक्याने पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपली हवाई हद्द २३ जानेवारी २०२६ पर्यंत बंद ठेवली आहे. भारतानेही पाकिस्तानी विमानांना 'नो एन्ट्री' देऊन चोख प्रत्युत्तर दिले आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 'हैदराबाद मुक्ती दिन' कार्यक्रमात मोठे विधान केले. दहशतवाद सुरू राहिल्यास 'ऑपरेशन सिंदूर' पुन्हा सुरू होईल, असा इशारा त्यांनी दिला.
पंतप्रधान मोदी सध्या गुजरातच्या २ दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. अहमदाबादमधील एका जाहीर सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, दहशतवादी आणि त्यांचे मालक कुठेही लपले असले तरी आम्ही त्यांना सोडणार नाही.