पनवेलच्या पिल्लई अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आयटी द्वितीय वर्षाच्या परीक्षा उत्तरपत्रिका चोरीला गेल्या होत्या. नेरळ पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे ३६ तासांत खालापूर येथून आरोपीला अटक करून मुद्देमाल हस्तगत केला.
शहरातील नागरिकांना आरोग्य सेवा कशा पुरविण्यात येतील तसंच आधुनिक सोयी सुविधा देण्यात येण्यावर पालिकेचा भर आहे. तसंच पाणीपुरवठा, पर्यावरण आणि स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून ठोस उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.
करंजाडे येथे इमारतीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून तीन वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. पनवेल परिसरात इमारतींसाठी खोदलेले खड्डे जीव घेणे ठरत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.