पनवेल पालिकेचे 2025-26 चे 3 हजार 873 कोटींचे अंदाजपत्रक मंगळवारीसादर करण्यात आले.या वेळी बोलताना आर्थिक वर्षात उत्पन्न वाढी सोबतच भविष्यात पालिका हद्दीत सोई सुविधा पुरवण्याला प्राधान्य देणार असल्याची माहिती आयुक्त मंगेश चितळे यांनी दिली. शहरातील नागरिकांना आरोग्य सेवा कशा पुरविण्यात येतील तसंच आधुनिक सोयी सुविधा देण्यात येण्यावर पालिकेचा भर आहे. तसंच पाणीपुरवठा, पर्यावरण आणि स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून ठोस उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.