पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी रात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे. रात्रभर पावसाची संततधार सुरू होती. मागील चोवीस तासांत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ५५ मिली मीटर पाऊस चिंचवडमध्ये झाला आहे. शहरात शनिवारी जोरदार पाऊस…
मावळ तालुक्यातील पवना धरणग्रस्तांचे पुनर्वसन करावे, बाधित प्रकल्पग्रस्तांना प्रत्येकी चार एकर जमीन, प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्यात यावी आदी मागण्यांसाठी पवना धरणग्रस्तांच्या वतीने मंगळवारी सकाळी तीव्र आंदोलन करण्यात आले.