• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • 45 E Buses Inducted Into Pmp Fleet

पीएमपीच्या ताफ्यात 45 ई-बसेस दाखल; उर्वरित 110 बसेसची पुणेकरांना प्रतिक्षा कायम…

सध्या ई-डेपो उभारून ई-बस घेतल्या जाणार होत्या. सर्व ई-बस साधारण २०२१ पर्यंत पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणे अपेक्षित होते. पण, डेपो उभारण्यास उशीर होत असल्यामुळे या ई-बस दाखल होण्यास उशीर झाला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 22, 2026 | 02:45 PM
पीएमपीच्या ताफ्यात 45 ई-बसेस दाखल; उर्वरित 110 बसेसची प्रतिक्षा कायम...

पीएमपीच्या ताफ्यात 45 ई-बसेस दाखल; उर्वरित 110 बसेसची प्रतिक्षा कायम... (iStock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात पाच वर्षांपूर्वी येणाऱ्या ई-बसपैकी ४५ बस अखेर दाखल झाल्या आहेत. अद्यापही ११० बस दाखल होणे बाकी आहे. एकीकडे पीएमपीला बसची आवश्यकता असताना ठेकेदारांकडून या बस दाखल करण्यास उशीर केला जात आहे. पीएमपीच्या ताफ्यात टप्प्याटप्प्याने ६५० ई-बस दाखल होणार होत्या. त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांसोबत पीएमपीने करार केले आहेत.

सध्या ई-डेपो उभारून ई-बस घेतल्या जाणार होत्या. सर्व ई-बस साधारण २०२१ पर्यंत पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणे अपेक्षित होते. पण, डेपो उभारण्यास उशीर होत असल्यामुळे या ई-बस दाखल होण्यास उशीर झाला. ई-डेपोसाठी जागा आणि विजेचे जोडणीचे नियोजन करून देणे पीएमपी प्रशासनाचे काम आहे. इतर सर्व गोष्टी ठेकेदाराला कराव्या लागणार आहेत. त्यानुसार, सात डेपो कार्यान्वित होऊन पीएमपीच्या ताफ्यात पाच वर्षांनंतर देखील १६० बस येणे बाकी होते. संबंधित कंपनीकडे पीएमपीकडून पाठपुरावा केला जात होता. या बस पुरवण्यास उशीर झाल्यामुळे पीएमपीने कंपनीला दंड देखील केला. पण, २०२६ साल उजाडले तरी पूर्ण बस मिळाल्या नाहीत.

पीएमपीला अद्यापही ११० ई-बस मिळणे बाकी आहे. ठेकेदाराकडून सतत बस लवकर पुरवतो, असे सांगितले जाते. आता ४५ बस दिल्या असून, इतर बस दोन महिन्यांत पुरवतो, असे कंपनीकडून सांगितल्याची माहिती मिळत आहे. तसेच, पीएमपीने येणाऱ्या नवीन ई-बस देताना त्यांना असलेल्या बॅटऱ्यांचे तंत्रज्ञान अत्याधुनिक असावे, अशी मागणी केली आहे. त्यानुसार ठेकेदाराकडून देखील येणाऱ्या उर्वरित बसला ब्लेड टेक्नॉलॉजीच्या बॅटऱ्या बसवून देण्याचे आश्वासन दिले आहे. पण, या बस वेळेत मिळणार का असा प्रश्न अद्यापही कायम आहे.

पुणे स्टेशन, वाघोल असे सात डेपो

पुणे स्टेशन, निगडी, भेकराईनगर, बाणेर, वाघोली, चऱ्होली, माण असे सात डेपो आहेत. पुणे स्टेशन, भेकराईनगर, निगडी येथून सर्वाधिक १०० ई-बस वेगवेगळ्या ठिकाणी धावतात. माण, चऱ्होली आणि बाणेर येथे ५० पेक्षाही कमी बस धावत होत्या. त्यामुळे नवीन आलेल्या बस या डेपोंना देण्यात आल्या आहेत.

Electric Vehicle Market in India : भारताच्या ईव्ही क्रांतीला वेग! २०२५ मध्ये पीएलआय आणि पीएम ई-ड्राइव्हचा मोठा प्रभाव

Web Title: 45 e buses inducted into pmp fleet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • Electric Buses
  • PMPML Bus
  • pune news

संबंधित बातम्या

आळंदी-पंढरपूर हायवे स्ट्रीट लाईट्सने उजळणार; 20 किमी परिसराला टोल सवलत मात्र…
1

आळंदी-पंढरपूर हायवे स्ट्रीट लाईट्सने उजळणार; 20 किमी परिसराला टोल सवलत मात्र…

२३ गावांतील ३० वर्षे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारकडून वाढीव एफएसआय मंजूर
2

२३ गावांतील ३० वर्षे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारकडून वाढीव एफएसआय मंजूर

पुण्यावरून नाशिकला जायचे आहे? मग ही बातमी वाचाच; चाकण- तळेगावजवळ…
3

पुण्यावरून नाशिकला जायचे आहे? मग ही बातमी वाचाच; चाकण- तळेगावजवळ…

खळबळ अन् धावपळ! पुण्यातील ‘या’ भागात अग्नितांडव; १९ झोपड्या खाक अन्…; घटना काय?
4

खळबळ अन् धावपळ! पुण्यातील ‘या’ भागात अग्नितांडव; १९ झोपड्या खाक अन्…; घटना काय?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Student Picnic Tragedy: चेन्नईतील ‘गोल्डन बीच’वर मोठी दुर्घटना; सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

Maharashtra Student Picnic Tragedy: चेन्नईतील ‘गोल्डन बीच’वर मोठी दुर्घटना; सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

Feb 22, 2026 | 04:26 PM
अप्सरेला दिला ऋषिंनी श्राप अन्….;  महिषासुराचा जन्म कसा झाला? असुरांच्या राजाची चित्तथरारक कथा

अप्सरेला दिला ऋषिंनी श्राप अन्….; महिषासुराचा जन्म कसा झाला? असुरांच्या राजाची चित्तथरारक कथा

Feb 22, 2026 | 04:23 PM
साईनगरीत गुन्हेगारांचा ‘गेम ओव्हर’! पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा शिर्डीत; अवैध व्यावसायिकांच्या मुसक्या आवळणार…

साईनगरीत गुन्हेगारांचा ‘गेम ओव्हर’! पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा शिर्डीत; अवैध व्यावसायिकांच्या मुसक्या आवळणार…

Feb 22, 2026 | 04:19 PM
Shikhar Dhawan-Sophie Reception: ‘बिन तेरे क्या जीना…’, गब्बरचे त्याची पत्नी सोफी शाइनसह खास क्षण! PHOTOS

Shikhar Dhawan-Sophie Reception: ‘बिन तेरे क्या जीना…’, गब्बरचे त्याची पत्नी सोफी शाइनसह खास क्षण! PHOTOS

Feb 22, 2026 | 04:09 PM
पाचवी, आठवीची आज शिष्यवृत्ती परीक्षा! विद्यार्थ्यांचा मोठा आकडा परीक्षेत राहणार उपस्थित

पाचवी, आठवीची आज शिष्यवृत्ती परीक्षा! विद्यार्थ्यांचा मोठा आकडा परीक्षेत राहणार उपस्थित

Feb 22, 2026 | 04:05 PM
Electric Vehicle ला 100 टक्के चार्ज करणे योग्य आहे का? यामुळे खरंच काही नुकसान होते? जाणून घ्या

Electric Vehicle ला 100 टक्के चार्ज करणे योग्य आहे का? यामुळे खरंच काही नुकसान होते? जाणून घ्या

Feb 22, 2026 | 04:03 PM
IND W vs BAN W : बदला पूर्ण…भारताच्या हाती आणखी एक विजेतेपद! बांगलादेशला हरवून बनले चॅम्पियन बनले

IND W vs BAN W : बदला पूर्ण…भारताच्या हाती आणखी एक विजेतेपद! बांगलादेशला हरवून बनले चॅम्पियन बनले

Feb 22, 2026 | 03:56 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM
Ahilyanagar :  जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Ahilyanagar : जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Feb 22, 2026 | 03:06 PM
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.