आयपीएल २०२५ च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा ५ विकेट्सने दणदणीत पराभव केला. यावेळी पंजाबने अंतिम फेरीत प्रवेश करताच फ्रँचायझीची सह-मालक प्रीती आनंदाने तिच्या जागेवर उड्या मारताना दिसली.
आता सध्या पंजाब किंग्सची मालक प्रीती झिंटा हिचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये ती पंजाब किंग्सच्या खेळाडूला दिला मरताना दिसत आहे.
आता मुंबईचा संघ हा स्पर्धेबाहेर झाला आहे, पण त्यांना तिसऱ्या क्रमांकावर राहिल्यामुळे त्यांना बक्षीस मिळणार की नाही असा प्रश्न चाहत्यांना आहे, याचे उत्तर आम्ही तुम्हाला या वृतामध्ये देणार आहोत.
१ जून रोजी मुबंई इंडीयन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यामध्ये पार पडला या सामन्यात पंजाबच्या संघाने विजय मिळवुन फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता सामना झाल्यानंतर मोठी अपडेट समोर आली आहे.
श्रेयस अय्यरच्या नाबाद ८७ धावांच्या खेळीच्या जोरावर पंजाब किंग्जने मुंबईचा ५ गडी राखून पराभव केला. पंजाबकडून झालेल्या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या खूप निराश दिसत होता.
मुंबईविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर याने कमालीची कामगिरी केली आहे. या विजयासह श्रेयस अय्यर याने कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये ५० वा विजय नोंदवला आहे. या पराक्रम करणारा तो पाचवा…
कालच्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाला पंजाब किंग्सच्या संघाने ६ चेंडू शिल्लक असताना ५ विकेट्सने पराभूत केले. MI vs PBKS या सामन्यात खेळाडूंची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा.
आज होणाऱ्या ६९ व्या आयपीएल सामन्यात इंडियन सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज एकमेकांसमोर असांनार आहेत. तेव्हा हे दोन्ही संघ टॉप टूमध्ये स्थान मिळविण्याच्या प्रयत्नात सर्वोत्तम कामगिरी करताना दिसतील.
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरू असलेल्या तणावाच्या वातावरणामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना धर्मशाळेहून अहमदाबादला हलवण्यात आला आहे.