Ratnagiri: मुसळधार पावसामुळे कोकणातील रस्त्याची दुरवस्था झाली असून गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.
Satara News : साताऱ्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिव्यांग बांधवांनी स्वतः पुढाकार घेत खड्डे बुजवले. प्रशासनाने करावयाचे काम नागरिकांनीच केल्याने या उपक्रमातून व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
Nashik News: नाशिक शहरातील खड्डे, रखडलेली कामे आणि रस्त्यांच्या दुरवस्थेवर भाष्य करणाऱ्या या उपरोधिक लेखातून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नाशिकच्या परिस्थितीसाठी जबाबदार ठरवण्याचा मिश्कील प्रयत्न करण्यात आला आहे.
Nashik News: नाशिक शहरातील वाढत्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त असतानाच महापालिकेने जूनपासून आतापर्यंत ११,६०९ खड्डे बुजविल्याचा दावा केला आहे. मात्र जून-जुलैमध्ये दिवसाला सुमारे २०० खड्डे आणि ऑगस्टच्या पहिल्या चार दिवसांत तब्बल…