Pro Kabaddi Season 8: प्रो कबड्डी लीग सीझन 8 च्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये दबंग दिल्ली केसीने बुधवारी बंगळुरू बुल्सचा ४०-३५ असा पराभव केला. या विजयासह दबंग दिल्लीने अंतिम फेरीत प्रवेश केला…
तीन वेळा PKL चॅम्पियन पटना पायरेट्स आणि दबंग दिल्ली यांनी गुणतालिकेत पहिले आणि दुसरे स्थान मिळवून उपांत्य फेरी गाठली, तर बुल्स आणि योद्धा यांनी स्वतःचे एलिमिनेटर जिंकले.
उपांत्य फेरीसाठी आधीच पात्र ठरलेल्या पाटणा पायरेट्सने या सामन्यात आपली बेंच स्ट्रेंथ आजमावली आणि दिल्लीसारख्या बलाढ्य संघालाही त्यांनी कडवी टक्कर दिली.