पंजाब सरकारने ४० ट्रॅव्हल एजंट्सचे परवाने रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच परवाना नसलेल्या ट्रॅव्हल एजंट्सवरही पंजाब सरकारने कारवाई करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती सांगितली जात आहे.
दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर आपचं राजकीय भविष्य धोक्यात असल्याचं सांगितलं जात असतानाच आपच्या पंजाब सरकारबद्दल वेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
पंजाबमधील तुरुंगांमध्ये अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचा आरोप पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh) यांनी केला आहे. तसेच, यासंदर्भात केलेला दावा खोटा ठरला तर राजकारण सोडेन, असेही सिद्धू…
सामान्य माणसासाठी सत्तेच्या माध्यमातून काही करायचे तर त्यासाठी यंत्रणा लागते आणि ती सक्षम आणि मुख्य म्हणजे उत्तरदायी लागते. आहे ती यंत्रणा कुचकामी आणि निष्प्रभ आहे असा पंजाब ‘आप’च्या आमदार किंवा…
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय (Commonwealth Games 2022) वेटलिफ्टर पदकांची लयलूट करीत असून सोमवारी रात्री वेटलिफ्टर हरजिंदर कौरने ७१ किलो वजनी गटात भारतासाठी कांस्य पदकाची (Bronze medal) कमाई केली. हरजिंदर कौर…