मतचोरीविरोधात काँग्रेस पक्षाने ‘वोट चोर, गद्दी छोड’, आंदोलन सुरु केले असून, नागपूर जिल्ह्यातील कामठी मध्ये उद्या बुधवार दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी या मेळाव्याचे आयोजन केले आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुण्यातील न्यायालयात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यात आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला आहे. राहुल गांधींच्या वकिलाने न्यायालयात अर्ज दाखल केला आहे
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या हरिजन सेवक संघ, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांची पाच वर्षांकरिता नियुक्ती करण्यात आली आहे.