तिकीट बुकींग आयआरसीटीसी पोर्टलवरुन केल्यानंतर ते प्रतिक्षा यादीवर असेल तर ऑटोमेटड रद्द होते. शुल्क कापून उर्वरित रक्कम आपल्या खात्यात येते. त्यानंतर क्लर्क चार्जशिवाय इतर काही शुल्क कापून रक्कम दिली जाते.
Online Ticket Cancellation Process: तुम्ही काउंटरवरून रेल्वेचे तिकीट घेतले असले तरीही तुम्ही ते IRCTC वेबसाइटवरून ऑनलाइन रद्द करू शकता. मात्र, यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.
तुम्ही लांब पल्ल्याच्या ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. चार्ट तयार केल्यानंतरही तुम्हाला कोणत्याही अडचणीमुळे ट्रेनचे तिकीट रद्द करावे लागले, तरीही तुम्ही रिफंडसाठी अर्ज करू शकता.…