राणी मुखर्जीच्या आगामी "मर्दानी ३" चित्रपटाचे नवीन पोस्टर आज तिच्या चाहत्यांसाठी रिलीज करण्यात आले आहे. पोस्टरमध्ये काय खास आहे? आणि चित्रपटाची कथा काय आहे? हे आपण जाणून घेणार आहोत.
'मर्दानी' या लोकप्रिय फ्रँचायझीचा तिसरा भाग निर्मात्यांनी जाहीर केला आहे. यशराज फिल्म्सने सोशल मीडिया पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे. तसेच अभिनेत्री राणी मुखर्जी पुन्हा एकदा नव्या अवतारात प्रेक्षकांना भेटणार…
दिवंगत दिग्दर्शक आणि निर्माते यश चोप्रा यांची पत्नी आणि आदित्य चोप्राची आई पामेला चोप्रा यांचे आज सकाळी निधन झाले. मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्या 74 वर्षांच्या होत्या.
राणी मुखर्जीला 'कुछ कुछ होता है', 'युवा' आणि 'नो वन किल्ड जेसिका' या चित्रपटांमधील भूमिकांसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला. तिला 'साथिया' आणि 'ब्लॅक' चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर…