• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Attack On Municipal Officials In Nalasopara Maharashtra

Vasai Virar Municipal Corporation: अनधिकृत बांधकामांवर कारवाईला गेलेल्या महापालिका पथकावर हल्ला!

नालासोपारा पूर्वेकडेल जाबरपाडा येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी गेलेल्या वसई-विरार महापालिकेच्या पथकावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. यासंबधित प्रकरणी ३० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 11, 2026 | 05:24 PM
Vasai Virar Municipal Corporation: अनधिकृत बांधकामांवर कारवाईला गेलेल्या महापालिका पथकावर हल्ला!

Vasai Virar Municipal Corporation: अनधिकृत बांधकामांवर कारवाईला गेलेल्या महापालिका पथकावर हल्ला!

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • सहायक आयुक्तांसह कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की
  • भूमाफियांचा अनधिकृत बांधकामविरोधी पथकावर हल्ला
  • सरकारी कारवाईत अडथळा आणल्याने ३० जणांवर गुन्हा दाखल
 
Vasai Virar Municipal Corporation: नालासोपारा पूर्वेकडेल जाबरपाडा येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी गेलेल्या वसई-विरार महापालिकेच्या पथकावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. यावेळी सहायक आयुक्तांसह कर्मचाऱ्यांना धक्काबुकी आणि शिवीगाळी करत कारवाईत अडथळा आणण्यात आला. याप्रकरणी पेल्हार पोलिस ठाण्यात पुरुष आणि महिला अशा ३० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी स्थानिक नगरसेवकांचे समर्थक असल्याचे सांगितले जात आहे. वसई-विरार महापालिका क्षेत्रातील पेल्हार आणि जाबरपाडा हा परिसर म्हणजे सध्या भूमाफिया आणि अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियांचा बालेकिल्ला बनला आहे. महापालिकेच्या सहायक आयुक्त अश्विनी मोरे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमणविरोधी पथकाने येथील २२ अनधिकृत व्यावसायिक गाळे आणि चाळी जमीनदोस्त करण्यासाठी मोहीम हाती घेतली होती.

मासेमारी बंदीमुळे वसईत खळबळ! मत्स्यबीज वाढवण्याच्या नावाखाली कोळ्यांवर अन्यायाचा आरोप

वसई-विरार महापालिका क्षेत्रातील पेल्हार आणि जाबरपाडा येथे कारवाईसाठी महापालिकेचे जेसीबी आणि पथक येणार असल्याची कुणकुण लागताच भूमाफियांनी आपल्या साथीदारांसह रस्त्यात वाहने आडवी लावून करवला आलेल्या पथकाचा त्यांनी यावेळी मार्ग रोखून धरला.याप्रकरणी सहायक आयुक्त अश्विनी मोरे यांच्या तक्रारीवरून पेल्हार पोलिस ठाण्यात रकीब चौधरी, जावेद चौधरी, जावेद खान, धर्मेंद्र यादव, मोहम्मद मिट्टीवाला, पवन यादव, गौरव यादव, कल्लू यादव, संजय सिंग, राजू यादव, शिला नामकुडा, शकील चौधरी, इम्तियाज चौधरी यांच्यासह सुमारे पुरुष आणि महिला अशा ३० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रस्ता मंजूर व्हावा… अन्यथा आंदोलन! विक्रमगड तालुक्यातील फुटखंड पाडा रस्त्याचे काम रखडल्याने ग्रामस्थ संतप्त

भूमाफिया आणि हल्लेखोरांचे स्थानिक नगरसेठकांचे घनिष्ट संबंध असून त्याच्याच चिथावणीवरून महापालिकेच्या पथकावर हल्ला केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. मात्र, त्या नगरसेवकाला राजकीय वरदहस्त असल्याने आता महापालिका आणि पोलीस प्रशासन खोलात जाऊन हल्लेमागील सूत्रधारावर कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महापालिकेच्या पथकाने विरोध झुगारून अतिक्रमणाची कारवाई सुरू करण्याचा प्रयत्न केला असता महिला आणि पुरुषांच्या जमावाने त्यांना शिवीगाळ आणि धक्काबुकी करत रोखून धरले होते. त्यामुळे त्याठिकाणी तुफान राडा होऊन वातावरण तंग झाले होते. हल्लेखोर अतिशय आक्रमक असल्याने महापालिकेच्या पथकाला कारवाई न करताच माघारी फिरावे लागले.

Web Title: Attack on municipal officials in nalasopara maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 05:24 PM

Topics:  

  • Nalasopara
  • palghar

संबंधित बातम्या

Nalasopara News: नालासोपाऱ्यात खळबळ! बंद फ्लॅटमध्ये तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह; दुर्गंधी सुटल्याने धक्कादायक घटना उघड
1

Nalasopara News: नालासोपाऱ्यात खळबळ! बंद फ्लॅटमध्ये तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह; दुर्गंधी सुटल्याने धक्कादायक घटना उघड

रस्ता मंजूर व्हावा… अन्यथा आंदोलन! विक्रमगड तालुक्यातील फुटखंड पाडा रस्त्याचे काम रखडल्याने ग्रामस्थ संतप्त
2

रस्ता मंजूर व्हावा… अन्यथा आंदोलन! विक्रमगड तालुक्यातील फुटखंड पाडा रस्त्याचे काम रखडल्याने ग्रामस्थ संतप्त

Murbe Port Project Palghar : मुरबे बंदर प्रकल्पावर वाद : मच्छिमारांच्या उपजीविकेला धोका, मंजुरीवर गंभीर प्रश्नचिन्ह
3

Murbe Port Project Palghar : मुरबे बंदर प्रकल्पावर वाद : मच्छिमारांच्या उपजीविकेला धोका, मंजुरीवर गंभीर प्रश्नचिन्ह

Vasai Land Scam: वसईत १ हजार कोटींचा घोटाळा उघड! बोगस कागदपत्रांचा आधार; हायप्रोफाईल बिल्डरांवर संशय
4

Vasai Land Scam: वसईत १ हजार कोटींचा घोटाळा उघड! बोगस कागदपत्रांचा आधार; हायप्रोफाईल बिल्डरांवर संशय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
डॉलर्सच्या अतिरिक्त आयातीबद्दल सरकार अस्पष्ट; Trade Deal खरंच फायद्याची की तोट्याची?

डॉलर्सच्या अतिरिक्त आयातीबद्दल सरकार अस्पष्ट; Trade Deal खरंच फायद्याची की तोट्याची?

Feb 11, 2026 | 06:48 PM
Satara News :  आव्हाने पेलणारे शिक्षण द्यायला पाहिजे; वारणा महाविद्यालयातील राष्ट्रीय परिषदेत तज्ज्ञांची मागणी

Satara News : आव्हाने पेलणारे शिक्षण द्यायला पाहिजे; वारणा महाविद्यालयातील राष्ट्रीय परिषदेत तज्ज्ञांची मागणी

Feb 11, 2026 | 06:48 PM
‘O Romeo’ची OTT रिलीज डेट ठरली? शाहिद कपूर–तृप्ती डिमरीचा क्राइम-थ्रिलर कधी आणि कुठे पाहणार? जाणून घ्या

‘O Romeo’ची OTT रिलीज डेट ठरली? शाहिद कपूर–तृप्ती डिमरीचा क्राइम-थ्रिलर कधी आणि कुठे पाहणार? जाणून घ्या

Feb 11, 2026 | 06:45 PM
Thailand Firing: थायलंडमध्ये क्रूर नरसंहार! शाळेत घुसून अंधाधुंद गोळीबार; २२ निष्पाप बालकांसह ३४ जणांचा मृत्यू

Thailand Firing: थायलंडमध्ये क्रूर नरसंहार! शाळेत घुसून अंधाधुंद गोळीबार; २२ निष्पाप बालकांसह ३४ जणांचा मृत्यू

Feb 11, 2026 | 06:44 PM
ENG vs WI, T20 World Cup : वानखेडेवर वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात घमासान! गोऱ्यांनी TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय 

ENG vs WI, T20 World Cup : वानखेडेवर वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात घमासान! गोऱ्यांनी TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय 

Feb 11, 2026 | 06:38 PM
Bangladesh election : बांगलादेशच्या राजकारणातून महिला शक्ती गायब; कोण होणार देशाचा नवा ‘नायक’?

Bangladesh election : बांगलादेशच्या राजकारणातून महिला शक्ती गायब; कोण होणार देशाचा नवा ‘नायक’?

Feb 11, 2026 | 06:37 PM
PMP चा चेकरच्या माध्यमातून केवळ ‘कमाई’चा प्रयत्न? डोळ्यांना झापड लावून…; स्वच्छतेचा अभाव अन्…

PMP चा चेकरच्या माध्यमातून केवळ ‘कमाई’चा प्रयत्न? डोळ्यांना झापड लावून…; स्वच्छतेचा अभाव अन्…

Feb 11, 2026 | 06:32 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM
Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 11, 2026 | 05:34 PM
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM
Mira Bhayandar : डिंपल मेहता यांनी स्वीकारला मीरा भाईंदरच्या महापौर पदाचा पदभार

Mira Bhayandar : डिंपल मेहता यांनी स्वीकारला मीरा भाईंदरच्या महापौर पदाचा पदभार

Feb 11, 2026 | 02:58 PM
Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Feb 10, 2026 | 08:25 PM
Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Feb 10, 2026 | 07:12 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.