• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Iitms Decadal Weather Forecasting System Successfully Reports Monsoon Weather Update

युरेका! आता एक दोन नव्हे तर 10 वर्षांच्या मान्सूनचा अंदाज शक्य; IITM ची ‘ही’ प्रणाली चर्चेत

मान्सून वाऱ्यांची दिशा व तीव्रता, ऋतूमधील चढ-उतार आणि वरच्या वातावरणातील तापमानातील बदल यांचेही समाधानकारक अनुकरण करण्यात आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 23, 2026 | 04:44 PM
युरेका! आता एक दोन नव्हे तर 10 वर्षांच्या मान्सूनचा अंदाज शक्य; IITM ची ‘ही’ प्रणाली चर्चेत

दशकभराचा मान्सून अंदाज शक्य (फोटो- istockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दशकभराचा मान्सून अंदाज शक्य
आयआयटीएमची नवी हवामान प्रणाली चर्चेत
मान्सूनवरील परिणाम नेमकेपणाने प्रणाली यशस्वी

पुणे:  भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी – आयआयटीएम) यांनी विकसित केलेल्या दशकभराच्या नव्या हवामान अंदाज प्रणालीवरील संशोधन अहवाल प्रसिद्ध झाला आहे. ‘आयआयटीएम दशक हवामान अंदाज प्रणाली’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अभ्यासात भारतीय उन्हाळी मान्सूनमधील वर्षानुवर्षे आणि दशकानुसार होणारे बदल, जागतिक हवामान घटकांशी त्याचे संबंध आणि प्रणालीची अचूकता यांचे सविस्तर मूल्यमापन करण्यात आले आहे. पावसाचे वितरण, तापमानातील त्रुटी तसेच विविध जागतिक हवामान चक्रांचा मान्सूनवरील परिणाम अधिक नेमकेपणाने दर्शविण्यात ही प्रणाली यशस्वी ठरल्याचे अहवालात नमूद आहे.

हा अहवाल पी. व्ही. राजेश, रोसिमिथा पांडा, सी. ज्ञानसीलन, राहुल पाई, रश्मी काकतकर, दर्शना पाटेकर, जे. एस. दीपा, ए. जी. प्रजीश, अमित कुमार शर्मा, टी. एस. फौसिया, सुब्रतो हलदर, अनिला सेबॅस्टियन, अनंत पारेख आणि सैकत प्रमाणिक यांनी तयार केला आहे.

Chhatrapati Sambhajinagar Weather: संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा! फेब्रुवारीतच पारा ३४ अंशांच्या पार; तज्ज्ञांनी दिला चिंतेचा इशारा

ही नवी प्रणाली आयआयटीएमच्या पूर्वीच्या पृथ्वी प्रणाली नमुन्यावर आधारित असून, एक ते दहा वर्षांच्या कालावधीसाठी अधिक विश्वासार्ह हवामान अंदाज देण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आली आहे. जागतिक स्तरावरील दशकभराच्या हवामान अंदाज उपक्रमातही या प्रणालीचे योगदान राहणार आहे. या सुधारित प्रणालीमध्ये जमिनीचे विविध प्रकार, मृदेचे वर्गीकरण, वनस्पतींची माहिती, पृष्ठभागाची खडबडीतता, खोल मृदेचे तापमान, भूप्रदेशाची रचना, वातावरणातील सूक्ष्म कण, हरितगृह वायू, ओझोन आणि सौर प्रभाव यांचा सखोल विचार करण्यात आला आहे. त्यामुळे जमीन आणि वातावरण यांतील परस्परसंवाद अधिक वास्तवदर्शी झाला असून पाऊस, तापमान आणि आर्द्रतेचे अंदाज अधिक अचूक मिळत आहेत.

अहवालानुसार, या प्रणालीमुळे मध्यम अक्षांशांतील तापमानातील त्रुटी कमी झाल्या आहेत. भारतातील वार्षिक पावसाचे चित्र, विशेषतः मुख्य मान्सून पट्ट्यातील पर्जन्यमान, अधिक वास्तवदर्शीपणे सादर करण्यात आले आहे. मान्सून वाऱ्यांची दिशा व तीव्रता, ऋतूमधील चढ-उतार आणि वरच्या वातावरणातील तापमानातील बदल यांचेही समाधानकारक अनुकरण करण्यात आले आहे.

Maharashtra Weather: भारतात पुन्हा पावसाची शक्यता! वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे तापमानाचा ‘यू’टर्न

तसेच प्रशांत आणि अटलांटिक महासागरातील दीर्घकालीन हवामान चक्रे व त्यांचा भारतीय मान्सूनवरील परिणाम यांचेही प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. काही बाबींमध्ये, विशेषतः समुद्रपृष्ठ तापमानातील तफावत आणि सूक्ष्म कण–ढग परस्परसंवाद, अधिक सुधारणा आवश्यक असल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले आहे. आयआयटीएमची ही नवी प्रणाली मान्सून संशोधनासाठी महत्त्वाची झेप मानली जात असून शेती, जलसंपदा नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी दीर्घकालीन व अधिक अचूक हवामान अंदाज देण्यात ती उपयुक्त ठरणार आहे.

Web Title: Iitms decadal weather forecasting system successfully reports monsoon weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • Monsoon News
  • navarashtra special
  • Weather Update

संबंधित बातम्या

India Rain Alert: तुम्ही ‘या’ राज्यांमध्ये राहताय? मग जरा जपूनच; वरुणराजा असा कोसळणार की…
1

India Rain Alert: तुम्ही ‘या’ राज्यांमध्ये राहताय? मग जरा जपूनच; वरुणराजा असा कोसळणार की…

Climate Forecast 2026: आता १० वर्षांच्या हवामानाचा अंदाज वर्तवणे शक्य; मान्सून संशोधनात मोठे यश
2

Climate Forecast 2026: आता १० वर्षांच्या हवामानाचा अंदाज वर्तवणे शक्य; मान्सून संशोधनात मोठे यश

World Understanding and Peace Day: जागतिक शांतता आणि भारताची भूमिका! ‘वसुधैव कुटुंबकम’चा संदेश देणारा 23 फेब्रुवारीचा हा खास दिवस
3

World Understanding and Peace Day: जागतिक शांतता आणि भारताची भूमिका! ‘वसुधैव कुटुंबकम’चा संदेश देणारा 23 फेब्रुवारीचा हा खास दिवस

World Thinking Day 2026 : ChatGPT बनलंय भारतीयांचा नवीन डॉक्टर! ओव्हरथिंकिंगसाठी 33% लोक घेतात AI ची मदत, पण ‘हे’ किती धोकादायक?
4

World Thinking Day 2026 : ChatGPT बनलंय भारतीयांचा नवीन डॉक्टर! ओव्हरथिंकिंगसाठी 33% लोक घेतात AI ची मदत, पण ‘हे’ किती धोकादायक?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सोडविण्यासाठी शासन वचनबद्ध; राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अभिभाषणामध्ये मांडले मत

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सोडविण्यासाठी शासन वचनबद्ध; राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अभिभाषणामध्ये मांडले मत

Feb 23, 2026 | 04:41 PM
युरेका! आता एक दोन नव्हे तर 10 वर्षांच्या मान्सूनचा अंदाज शक्य; IITM ची ‘ही’ प्रणाली चर्चेत

युरेका! आता एक दोन नव्हे तर 10 वर्षांच्या मान्सूनचा अंदाज शक्य; IITM ची ‘ही’ प्रणाली चर्चेत

Feb 23, 2026 | 04:38 PM
ज्वाज्वल इतिहासाचा घोर अपमान; सीकरीमध्ये छत्रपती शिवराय अन् राणी पद्मावतीचे फोटो थेट वॉशरुममध्ये, संतापजनक Video Viral

ज्वाज्वल इतिहासाचा घोर अपमान; सीकरीमध्ये छत्रपती शिवराय अन् राणी पद्मावतीचे फोटो थेट वॉशरुममध्ये, संतापजनक Video Viral

Feb 23, 2026 | 04:36 PM
IND vs SA: “भारताने आता इगो सोडायला हवा…”, तिलक वर्मावर संतापलेल्या गावस्करांनी Team India ला सुनावले खडे बोल

IND vs SA: “भारताने आता इगो सोडायला हवा…”, तिलक वर्मावर संतापलेल्या गावस्करांनी Team India ला सुनावले खडे बोल

Feb 23, 2026 | 04:29 PM
Karjat News : रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला स्थानिकांचा हातभार; खड्डे भरण्यासाठी गावकरी उतरले रस्त्यावर

Karjat News : रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला स्थानिकांचा हातभार; खड्डे भरण्यासाठी गावकरी उतरले रस्त्यावर

Feb 23, 2026 | 04:28 PM
सौंदाळा गावातील ग्रामसभेत जातमुक्तीचा ठराव मंजूर; हर्षवर्धन सपकाळांनी केले कौतुक

सौंदाळा गावातील ग्रामसभेत जातमुक्तीचा ठराव मंजूर; हर्षवर्धन सपकाळांनी केले कौतुक

Feb 23, 2026 | 04:23 PM
Karjat News: कशेळेकरांच्या संघर्षाला यश! कर्जत-मुरबाड महामार्गावरील रस्ता दुरुस्तीच्या कामाला अखेर सुरुवात

Karjat News: कशेळेकरांच्या संघर्षाला यश! कर्जत-मुरबाड महामार्गावरील रस्ता दुरुस्तीच्या कामाला अखेर सुरुवात

Feb 23, 2026 | 04:13 PM

व्हिडिओ

पुढे बघा
UDAY SAMANT : रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या महायुती उमेदवारांची बैठक संपन्न

UDAY SAMANT : रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या महायुती उमेदवारांची बैठक संपन्न

Feb 23, 2026 | 03:52 PM
12वी परिक्षेमध्ये कॉपी आणि पेपरफुटी प्रकरणावरून गृहराज्यमंत्री भोयर यांची प्रतिक्रिया

12वी परिक्षेमध्ये कॉपी आणि पेपरफुटी प्रकरणावरून गृहराज्यमंत्री भोयर यांची प्रतिक्रिया

Feb 23, 2026 | 03:49 PM
Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Feb 22, 2026 | 10:59 PM
Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Feb 22, 2026 | 10:53 PM
Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Feb 22, 2026 | 06:52 PM
Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Feb 22, 2026 | 06:27 PM
Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Feb 22, 2026 | 05:42 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.