• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Dharashiv »
  • The Battle In Bembli Zilla Parishad Group Is Fierce Zp Election 2026 News Marathi

अपक्षांच्या मुसंडीमुळे घड्याळ, पंजा आणि मशालीचे तिन्ही प्रमुख उमेदवार हैराण, बेंबळी जिल्हा परिषद गटातील लढतीला चुरस

ZP Election 2026 News: अपक्ष उमेदवारांच्या आक्रमक प्रचारामुळे प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे महेंद्र धुरगुडे हे मातब्बर उमेदवार रिंगणात आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 03, 2026 | 06:27 PM
अपक्षांच्या मुसंडीमुळे घड्याळ, पंजा आणि मशालीचे तिन्ही प्रमुख उमेदवार हैराण, बेंबळी जिल्हा परिषद गटातील लढतीला चुरस (फोटो सौजन्य-Gemini)

अपक्षांच्या मुसंडीमुळे घड्याळ, पंजा आणि मशालीचे तिन्ही प्रमुख उमेदवार हैराण, बेंबळी जिल्हा परिषद गटातील लढतीला चुरस (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ZP Election 2026 News In Marathi: धाराशिव तालुक्यातील बेंबळी जिल्हा परिषद गटात यंदाची निवडणूक बहुकोनी आणि चुरशीची ठरली असून अपक्ष उमेदवारांच्या आक्रमक प्रचारामुळे प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे महेंद्र धुरगुडे हे मातब्बर उमेदवार रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे सलमान शेख आणि शिवसेना (उबाठा) चे विनय शेळके हे प्रमुख पक्षांचे उमेदवार निवडणूक मैदानात उतरले आहेत.

या तिन्ही प्रमुख उमेदवारांसमोर अपक्ष उमेदवारांचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. भाजपाचे निष्ठावंत भगीरथ लोमटे आणि शिवसेनेचे निष्ठावंत अनिल हेड्डा हे दोघेही अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असून ते आपापल्या मूळ पक्षांची मते खेचत आहेत. त्यामुळे घड्याळ, पंजा आणि मशाल या तिन्ही चिन्हांचे उमेदवार अडचणीत आले असल्याचे चित्र आहे.

महिला शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५ हजारांहून अधिक महिला शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचे प्रशिक्षण मिळणार

महायुतीत ही जागा राष्ट्रवादीला सुटल्याने भाजपातील अनेक इच्छुकांना उमेदवारी मागे घ्यावी लागली होती. माजी जिल्हा परिषद सदस्यांचे पती राजाराम कोळगे, माजी जिप सदस्य रामदास कोळगे, पंचायत समितीचे माजी सभापती नाना कदम, भाजपाचे माजी लोकसभा समन्वयक पांडुरंग पवार आदींची प्रबळ दावेदारी होती. मात्र संधी न मिळाल्याने भाजपातील ही नाराज मंडळी नेमकी कोणाच्या बाजूने झुकतात, यावरही निवडणुकीचे गणित अवलंबून आहे.

दुसरीकडे, शिवसेनेत स्थानिक कार्यकर्त्यास उमेदवारी न दिल्याच्या नाराजीतून अनिल हेड्डा यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी कायम ठेवली असून त्यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे. त्याचप्रमाणे भाजपातील बंडखोर उमेदवार भगीरथ लोमटे यांनीही ‘स्थानिक कार्यकर्त्याला डावलण्यात आले’ हाच मुद्दा पुढे करत आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. हे दोन्ही अपक्ष उमेदवार आपल्या मूळ पक्षांना किती नुकसान पोहोचवतात, यावर विजयाचे गणित ठरणार आहे.

महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) या गटात एकमेकांविरोधात असल्याने दोन्ही उमेदवार परस्परांची मते खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. परिणामी एकमेकांचा पराभव करण्याच्या नादात तिसऱ्या उमेदवाराला अप्रत्यक्ष फायदा होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.

धार्मिक व जातीय गणित महत्त्वाचे

या गटात मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय असून धनगर समाजाचे मतदानही तुल्यबळ आहे. दलित व ओबीसी मतदार निर्णायक ठरणार आहेत, तर मराठा समाजाचे मतदान ‘किंगमेकर’ ठरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मुस्लिम समाजाचा एकमेव उमेदवार मैदानात असल्याने मुस्लिम, दलित आणि अन्य घटकांची मते एकवटण्यात तो यशस्वी ठरल्यास काँग्रेसला फायदा होऊ शकतो. मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी परस्पर मतांवर कुरघोडी केल्यास त्याचा थेट लाभ राष्ट्रवादीला होण्याची चिन्हे दिसत आहेत.

ST Bus News : सवलतीच्या दरात सुरक्षित देवदर्शन योजना! बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त उपक्रमाचे आयोजन

Web Title: The battle in bembli zilla parishad group is fierce zp election 2026 news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 06:26 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Nationalist Congress Party
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

ZP Election 2026 : प्रवीण दरेकरांच्या टीकेवर चंद्रकात कळंबे यांचा पलटवार; म्हणाले “दरेकरांसारखी माणसं…”
1

ZP Election 2026 : प्रवीण दरेकरांच्या टीकेवर चंद्रकात कळंबे यांचा पलटवार; म्हणाले “दरेकरांसारखी माणसं…”

Dharashiv News : धाराशिव तालुक्यात टपाली मतदान ३०.८१ टक्के; ७१४ पैकी २२० मतदारांचा सहभाग
2

Dharashiv News : धाराशिव तालुक्यात टपाली मतदान ३०.८१ टक्के; ७१४ पैकी २२० मतदारांचा सहभाग

Raigad Zilla Parishad: रायगडमध्ये राजकीय गणित बिघडले! महायुतीतच घमासान, मित्रच झाले प्रतिस्पर्धी
3

Raigad Zilla Parishad: रायगडमध्ये राजकीय गणित बिघडले! महायुतीतच घमासान, मित्रच झाले प्रतिस्पर्धी

Latur Zilla Parishad: लातूरमध्ये महायुती-महाविकास आघाडीत चुरस; आरोप-प्रत्यारोपांच्या फेरीत मतदारांची भूमिका महत्त्वाची
4

Latur Zilla Parishad: लातूरमध्ये महायुती-महाविकास आघाडीत चुरस; आरोप-प्रत्यारोपांच्या फेरीत मतदारांची भूमिका महत्त्वाची

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Konkan Railway AI Health Screening: कोकण रेल्वेवर ‘एआय’चा धमाका! मडगाव स्टेशनवर प्रवाशांची हायटेक आरोग्य तपासणी यशस्वी

Konkan Railway AI Health Screening: कोकण रेल्वेवर ‘एआय’चा धमाका! मडगाव स्टेशनवर प्रवाशांची हायटेक आरोग्य तपासणी यशस्वी

Feb 03, 2026 | 08:11 PM
Navi Mumbai : हायवे की मृत्यूचा सापळा ? पामबीच मार्गावर दुचाकी स्वाराचा अपघातात मृत्यू

Navi Mumbai : हायवे की मृत्यूचा सापळा ? पामबीच मार्गावर दुचाकी स्वाराचा अपघातात मृत्यू

Feb 03, 2026 | 07:58 PM
गेमर्ससाठी आनंदाची बातमी! गेमिंगमुळे आता LinkedIn प्रोफाइल Pro दिसणार; BGMI चा नवीन करिअर मोड ऑन

गेमर्ससाठी आनंदाची बातमी! गेमिंगमुळे आता LinkedIn प्रोफाइल Pro दिसणार; BGMI चा नवीन करिअर मोड ऑन

Feb 03, 2026 | 07:57 PM
Maharashtrachi Hasyajatra Gaurav More: महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडून का गेला होता गौरव? मुलाखतीत केले स्पष्ट

Maharashtrachi Hasyajatra Gaurav More: महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडून का गेला होता गौरव? मुलाखतीत केले स्पष्ट

Feb 03, 2026 | 07:56 PM
IND vs SA: टी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाची साऊथ आफ्रिकेविरुद्ध रंगीत तालीम! जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाल लाईव्ह सामना?

IND vs SA: टी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाची साऊथ आफ्रिकेविरुद्ध रंगीत तालीम! जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाल लाईव्ह सामना?

Feb 03, 2026 | 07:52 PM
”लग्नाला १४ वर्षे पूर्ण, हा वनवास कधीच…”, रितेशने दिल्या हटके शुभेच्छा, जिनिलीयाने शेअर केले खास फोटो

”लग्नाला १४ वर्षे पूर्ण, हा वनवास कधीच…”, रितेशने दिल्या हटके शुभेच्छा, जिनिलीयाने शेअर केले खास फोटो

Feb 03, 2026 | 07:39 PM
“नरेंद्र मोदी यांनी देशातील…”; Mangal Prabhat Lodha यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे उदघाटन

“नरेंद्र मोदी यांनी देशातील…”; Mangal Prabhat Lodha यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे उदघाटन

Feb 03, 2026 | 07:39 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM
Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Feb 03, 2026 | 03:15 PM
Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Feb 03, 2026 | 03:09 PM
Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Feb 02, 2026 | 06:35 PM
Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Feb 02, 2026 | 06:26 PM
Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Feb 02, 2026 | 06:14 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.