• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Raigad »
  • Direct Voting Through Evm Machine For The School Chief Minister Post Sadvli School Unique Initiative

CM Sundar Shala : आता EVM ठरवणार शाळेचा मुख्यमंत्री कोण? सडवली शाळेचा अनोखा उपक्रम

'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' हे महाराष्ट्र शासनाचे एक महत्त्वाचे अभियान आहे, ज्याचा उद्देश शाळांमध्ये आनंददायी, प्रेरणादायी आणि स्वच्छ वातावरण निर्माण करणे आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 24, 2026 | 06:43 PM
आता EVM ठरवणार शाळेचा मुख्यमंत्री कोण? सडवली शाळेचा अनोखा उपक्रम

आता EVM ठरवणार शाळेचा मुख्यमंत्री कोण? सडवली शाळेचा अनोखा उपक्रम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

संदीप जाबडे, रायगड: ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे महाराष्ट्र शासनाचे एक महत्त्वाचे अभियान आहे, ज्याचा उद्देश शाळांमध्ये आनंददायी, प्रेरणादायी आणि स्वच्छ वातावरण निर्माण करणे आहे. या उपक्रमाद्वारे शैक्षणिक गुणवत्ता, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण आणि क्रीडा या क्षेत्रांचा विकास करण्यावर भर दिला जातो. याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. मात्र तुम्हाला नवल वाटेल की सडवली शाळेत विद्यार्थ्यांनी देखील शाळेच्या मुख्यमंत्री पदासाठी थेट ईव्हीएम मशीनद्वारे मतदान केले. रुद्र नांदे या विद्यार्थ्याने ईव्हीएम मशीन तयार केली व मतदान प्रक्रिया सडवली शाळेत पार पडली.

पोलादपूर तालुक्यातील आदर्श शाळा, डिजिटल शाळा अशी सडवली शाळेची ओळख. ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानात तालुक्यात प्रथम आलेली शाळा म्हणजे सडवली. शाळेचे मुख्याध्यापक आखाडे सर, शिक्षक सुनील पवार हे नेहमीच नवनवीन उपक्रम शाळेत राबवत असतात. विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती व्हावी यासाठी शाळेच्या मुख्यमंत्रीपदासाठी थेट मशीन व बॅलेट पेपर या दोघांमधूनही मतदान प्रक्रिया मंगळवार 24 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडली.

अभिमानास्पद! श्रीकांत शिंदे पुन्हा करणार India चे नेतृत्व; ‘या’ देशात जाणार शिष्टमंडळ

यापूर्वी शाळेच्या मुख्यमंत्री पदासाठी असलेले उमेदवार रुद्र नांदे व तनिष्का जगताप यांनी शाळेमध्ये प्रचार केला. पॅम्प्लेट द्वारे जाहीरनामा प्रकाशित केला. विद्यार्थ्यांची सभा घेतली व त्या जाहीर भाषणे केली. शाळेतून प्रचार फेरी देखील काढली. मतदानाच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांच्या मतदार याद्या फलकावर प्रकाशित करण्यात आल्या.प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया रुद्र नांदे या विद्यार्थ्याने बनविलेल्या ईव्हीएम मशीनद्वारे व बॅलेट पेपर या दोघांच्याही माध्यमातून पार पडली. दोन्ही उमेदवाराकडून उमेदवार प्रतिनिधी मतदान केंद्रात बसविण्यात आले. मतदानाच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक आखाडे यांनी काम पाहिले. दुपारी साडेबारा वाजता ईव्हीएम मशीन व बॅलेट पेपर यांचा निकाल जाहीर करण्यात आला व या निकालात तनिष्का जगताप ही विद्यार्थिनी विजयी झाली. प्रत्यक्षात लोकशाहीचा उत्सव अनुभवता आल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. सडवली प्राथमिक शाळेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

दरम्यान, शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण मिळावे म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान राबविण्यास मान्यता आहे.

विजय साळसकर उद्यान नागरिकांसाठी खुले! मॉर्निंग वॉकसाठी जागा आणि लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था

Web Title: Direct voting through evm machine for the school chief minister post sadvli school unique initiative

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 06:43 PM

Topics:  

  • education
  • raigad
  • School

संबंधित बातम्या

Raigad News: कर्जत नगरपरिषदेत सर्व सभापतींची बिनविरोध निवड जाहीर, १३ सदस्यांनी हात वर करून निवडीला सहमती
1

Raigad News: कर्जत नगरपरिषदेत सर्व सभापतींची बिनविरोध निवड जाहीर, १३ सदस्यांनी हात वर करून निवडीला सहमती

218000  मिळणार पगार!  असिस्टंट प्रोफेसर बनण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या कोण करू शकतं अर्ज?
2

218000 मिळणार पगार! असिस्टंट प्रोफेसर बनण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या कोण करू शकतं अर्ज?

Coding पासून करोडो रूपयांंच्या पगारापर्यंत! जाणून घ्या AI अँड मशीन लर्निंग कोर्समध्ये प्रवेशाचा पूर्ण Roadmap
3

Coding पासून करोडो रूपयांंच्या पगारापर्यंत! जाणून घ्या AI अँड मशीन लर्निंग कोर्समध्ये प्रवेशाचा पूर्ण Roadmap

Karjat Panchayat Samiti: कर्जत पं.स. मध्ये महिला सभापती? पुरुषांची मक्तेदारी मोडली जाणार
4

Karjat Panchayat Samiti: कर्जत पं.स. मध्ये महिला सभापती? पुरुषांची मक्तेदारी मोडली जाणार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
T20 World Cup 2026: भारताच्या ‘या’ स्टार खेळाडूच्या घरी Emergency, वर्ल्ड कप अर्धवट सोडणार; झिम्बाब्वेविरूद्ध दिसणार नाही

T20 World Cup 2026: भारताच्या ‘या’ स्टार खेळाडूच्या घरी Emergency, वर्ल्ड कप अर्धवट सोडणार; झिम्बाब्वेविरूद्ध दिसणार नाही

Feb 24, 2026 | 08:31 PM
T20 World Cup 2026: भारतीय चाहत्यांसाठी मोठी बातमी! स्फोटक स्टार फलंदाज अचानक घरी परतला; नेमकं कारण काय?

T20 World Cup 2026: भारतीय चाहत्यांसाठी मोठी बातमी! स्फोटक स्टार फलंदाज अचानक घरी परतला; नेमकं कारण काय?

Feb 24, 2026 | 08:31 PM
US Iran Tenison : इराणने ट्रम्प यांना दाखवला इंगा! अमेरिकेच्या इशाऱ्यानंतरही सरकारविरोधी आंदोलनकर्त्याला देणार फाशी?

US Iran Tenison : इराणने ट्रम्प यांना दाखवला इंगा! अमेरिकेच्या इशाऱ्यानंतरही सरकारविरोधी आंदोलनकर्त्याला देणार फाशी?

Feb 24, 2026 | 08:30 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
संपलं तरी काळजी नको! तुम्हाला माहिती आहे का? विना दूधही बनू शकतो पनीर, कंटेंट क्रिएटरने शेअर केला किचन हॅक

संपलं तरी काळजी नको! तुम्हाला माहिती आहे का? विना दूधही बनू शकतो पनीर, कंटेंट क्रिएटरने शेअर केला किचन हॅक

Feb 24, 2026 | 08:15 PM
‘माझी वसुंधरा’ अभियानात कागलचा डंका! नगर परिषदेला ३ कोटींचा पुरस्कार; कामगिरीची राज्यभर चर्चा

‘माझी वसुंधरा’ अभियानात कागलचा डंका! नगर परिषदेला ३ कोटींचा पुरस्कार; कामगिरीची राज्यभर चर्चा

Feb 24, 2026 | 08:11 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM
Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Feb 24, 2026 | 07:43 PM
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM
Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Feb 24, 2026 | 03:24 PM
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.