• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • India »
  • Terrorists Open Fire During Search Operation In Kishtwar

Kishtwad Terror Attack: सर्च ऑपरेशनदरम्यान थरार! दहशतवाद्यांकडून बेछूट गोळीबार; चकमकीने परिसर हादरला

आधारे सुरक्षा दलांनी संबंधित परिसराला वेढा घालून शोधमोहीम (Search Operation) सुरू केली. स्वत:ला अडकलेले पाहून लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या जवानांवर बेछूट गोळीबार सुरू केला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 22, 2026 | 01:47 PM
Terrorists open fire during search operation in Kishtwar

सर्च ऑपरेशनदरम्यान थरार! दहशतवाद्यांकडून बेछूट गोळीबार; चकमकीने परिसर हादरला

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • गुप्तचर यंत्रणांकडून विशिष्ट परिसरात दहशतवादी लपल्याची खात्रीशीर माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती.
  • या माहितीच्या आधारे जवानांनी पहाटेपासूनच परिसराची नाकेबंदी करून शोधमोहीम सुरू केली.
  • स्वतःला अडकलेले पाहून दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला
 
Anti-Terror Search Operation : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, सुरक्षा रक्षकांनी या चकमकीत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा कमांडर सैफुल्लाह याला सुरक्षा दलांनी घेराव घातल्याचेही सांगितले जात आहे. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार सुरू आहे. किश्तवाडमधील अत्यंत संवेदनशील भागात हा गोळीबार सुरू आहे. या भागात सातत्याने दहशतवादी घुसखोरीचे प्रयत्न होत असतात. (Jammu-Kashmir Terror Attack)

Divorce : घटस्फोटांच्या प्रकरणांत लक्षणीय वाढ; धक्कादायक कारण जाणून घ्या सविस्तर

मिळालेल्या माहितीच्या,  आधारे सुरक्षा दलांनी संबंधित परिसराला वेढा घालून शोधमोहीम (Search Operation) सुरू केली. स्वत:ला अडकलेले पाहून लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या जवानांवर बेछूट गोळीबार सुरू केला. याला प्रत्युत्तर म्हणून जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले असून, सध्या या भागात चकमक सुरू आहे. गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचे दोन ते तीन दहशतवादी लपल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी संबंधित परिसराला वेढा घालून शोधमोहीम (Search Operation) सुरू केली. स्वत:ला अडकलेले पाहून लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या जवानांवर बेछूट गोळीबार सुरू केला. याला प्रत्युत्तर म्हणून जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले असून, सध्या या भागात चकमक सुरू आहे.

पाकिस्तान समर्थित दहशतवादी थंडीच्या काळात, विशेषतः बर्फवृष्टीच्या काळात जेव्हा सीमेवरील सुरक्षा कमी असते, त्यावेळी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असतात. खराब हवामानामुळे पाळत ठेवणे आणि सुरक्षा आव्हानात्मक बनते. पण यावेळी मात्र सुरक्षा दलांनी त्यांच्या रणनीतीत बदल केला असून दहशतवाद्यांविरोधातील शोधमोहीम सुरूच ठेवली आहे. दरम्यान, देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांवर सुरक्षा दलांचे हे ऑपरेशन प्रभावी ठरत आहे. सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मद (जेईएम) च्या दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरण्यात आले आहे. ही चकमक बर्फाच्छादित चतरू वनक्षेत्रात होत आहे, जो पूर्वी दहशतवादी घुसखोरी आणि संघर्षाचा केंद्रबिंदू होता. ( Jammu-Kashmir)

UP Crime News 2026: शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद POCSO अंतर्गत लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल

संयुक्त सुरक्षा दलांचे ऑपरेशन

लष्कर, निमलष्करी दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली असून या कारवाईत अनेक दहशतवद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. सुरक्षा दलांच्या सतर्कता आणि सतत्या कारवायांमुळे या भागांमध्ये दहशतवाद्यांचे नेटवर्क खूपच कमकुवत झाले आहे. पण चकमकी अजूनही सुरू आहे आणि परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. गेल्या महिन्यात, किश्तवाड प्रदेशात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सुमारे अर्धा डझन चकमकी झाल्या. या चकमकीत एक सैनिक शहीद झाला आणि एक दहशतवादीही मारला गेला. रविवारी झालेल्या चकमकीला लष्कराच्या जवानांना दोन संशयित अतिरेक्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरुवात झाली, त्यानंतर चतरूच्या जंगलात शोध मोहीम सुरू करण्यात आल्याचे बोलली जात आहे.

सीमावर्ती भागात दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे. गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचे दोन ते तीन दहशतवादी लपल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती.

Web Title: Terrorists open fire during search operation in kishtwar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • jammu kashmir
  • Security Forces
  • terror attack

संबंधित बातम्या

अत्यंत दु:खद! CRPF चे वाहन रस्त्यावरून घसरले अन् थेट…; 7 पेक्षा जास्त जवान जखमी
1

अत्यंत दु:खद! CRPF चे वाहन रस्त्यावरून घसरले अन् थेट…; 7 पेक्षा जास्त जवान जखमी

नायजेरियात मृत्यूचे तांडव! एकीकडे अतिरेकी हल्ला अन् दुसरीकडे खाणीत विषारी वायूची गळती, अनेकांचा मृत्यू
2

नायजेरियात मृत्यूचे तांडव! एकीकडे अतिरेकी हल्ला अन् दुसरीकडे खाणीत विषारी वायूची गळती, अनेकांचा मृत्यू

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Kishtwad Terror Attack: सर्च ऑपरेशनदरम्यान थरार! दहशतवाद्यांकडून बेछूट गोळीबार; चकमकीने परिसर हादरला

Kishtwad Terror Attack: सर्च ऑपरेशनदरम्यान थरार! दहशतवाद्यांकडून बेछूट गोळीबार; चकमकीने परिसर हादरला

Feb 22, 2026 | 01:47 PM
राज्यात हेमोफिलिया रुग्णांकडे दुर्लक्ष! ५,५०० रुग्णांचे आयुष्य ‘क्लॉटिंग फॅक्टर’ वर रुग्णांना हवी आहे बजेटमध्ये भरीव तरतूद

राज्यात हेमोफिलिया रुग्णांकडे दुर्लक्ष! ५,५०० रुग्णांचे आयुष्य ‘क्लॉटिंग फॅक्टर’ वर रुग्णांना हवी आहे बजेटमध्ये भरीव तरतूद

Feb 22, 2026 | 01:42 PM
१७८ कोटींच्या आरोपांचा ‘नाट्यमय’ शेवट!, “चुकीची माहिती…”; संजय राऊतांनी अखेर स्पष्टच सांगितलं!

१७८ कोटींच्या आरोपांचा ‘नाट्यमय’ शेवट!, “चुकीची माहिती…”; संजय राऊतांनी अखेर स्पष्टच सांगितलं!

Feb 22, 2026 | 01:37 PM
ना वर्ग, ना फळा…! भररस्त्यात रंगली चिमुकल्यांची शाळा;  गुरुजींच्या धडपडीला नेटकऱ्यांचा सलाम, Video Viral

ना वर्ग, ना फळा…! भररस्त्यात रंगली चिमुकल्यांची शाळा; गुरुजींच्या धडपडीला नेटकऱ्यांचा सलाम, Video Viral

Feb 22, 2026 | 01:31 PM
तुला खूप माज आलाय म्हणत तरुणावर हल्ला; लाकडी काठीने अन् लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

तुला खूप माज आलाय म्हणत तरुणावर हल्ला; लाकडी काठीने अन् लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

Feb 22, 2026 | 01:28 PM
Trade War : 50% टॅरिफमागचं कारण रशियाचं तेल नव्हतंच? PM मोदींचा ‘तो’ एक निर्णय आणि Trumpने भारतावर उगवला सूड

Trade War : 50% टॅरिफमागचं कारण रशियाचं तेल नव्हतंच? PM मोदींचा ‘तो’ एक निर्णय आणि Trumpने भारतावर उगवला सूड

Feb 22, 2026 | 01:26 PM
Solapur Crime: हसू झालंय माझं…हातावर लिहिली वेदना आणि…; २२ वर्षीय विवाहितेने संपवले आयुष्य

Solapur Crime: हसू झालंय माझं…हातावर लिहिली वेदना आणि…; २२ वर्षीय विवाहितेने संपवले आयुष्य

Feb 22, 2026 | 01:23 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.