भारताची ऑलिंपिक पदक विजेती बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि तिचा पती पारुपल्ली कश्यप काही काळाच्या दुराव्यानंतर पुन्हा एकत्र आले आहेत. सायना नेहवालने इंस्टाग्रामवर दोघांचा एकत्र फोटो शेअर केला आहे.
Saina Nehwal Net Worth: सायना नेहवालच्या नेटवर्थबद्दल बोलायचे झाले तर, खेळाबरोबरच ती ब्रँड एंडोर्समेंट आणि प्रमोशनद्वारे भरपूर कमाई करते आणि कोट्यवधींच्या मालमत्तेची मालक आहे. चला जाणून घेऊया सायना नेहवालची संपत्ती…
भारताच्या दोन माजी नंबर-१ बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांनी २०१८ मध्ये लग्न केले.मात्र आता अचानक घटस्फोटाच्या बातमीने क्रीडा विश्वास खळबळ उडवली आहे