5 जून रोजी इगतपुरी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन झाले. 701किमी लांबीचा हा महामार्ग नागपूर-मुंबई प्रवास 8 तासांत पूर्ण करतो. इगतपुरी येथे देशातील सर्वाधिक रुंदीचा व राज्यातील सर्वात लांब (8 किमी) बोगदा बांधण्यात आला आहे. महामार्गावर सौर ऊर्जा, जल व्यवस्थापन, गॅस वाहिनी व वन्यजीव संरचना उभारण्यात आल्या आहेत.