Chiplun : चिपळूण भाजपचे ग्रामीण तालुकाध्यक्ष उदय घाग यांनी जिल्हा नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत पदाचा राजीनामा दिला. राजीनामापत्रात संघटनात्मक कामकाजाबाबतची खंत व्यक्त केली आहे.
Maharashtra Drought 2026: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील भाजपाच्या नगरसेवकांनी सामाजिक बांधिलकी जपत एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. या वेतनाचा एकत्रित धनादेश भाजपा कल्याण…
Devendra Fadnavis on CJI Surya Kant: भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आंदोलकांना भेटण्यास नकार दिल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन केले आहे. सरन्यायाधीशांनी आंदोलकांना भेटलेच पाहिजे, असे संविधानात कुठे लिहिले…
Sanjay Raut : संजय राऊत यांनी भाजपमधील अंतर्गत संघर्षावरून नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. येत्या काही महिन्यांत मोदी पंतप्रधानपदावरून पायउतार होतील, असा दावा त्यांनी केला. दिल्लीतील CJP…
पवित्र तीर्थक्षेत्र देहू नगरीतील कचरा डेपोवरील अयोग्य व्यवस्थापन आणि कचरा जाळण्याच्या प्रकाराविरोधात भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपच्या वतीने देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे यांना लेखी निवेदन देण्यात…
Ravindra Chavan : भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कोलकाता येथील भाषणाचा व्हिडिओ शेअर करत त्यांनी राहुल…
Shiv Sena BJP Clash: उल्हासनगरमधील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून सुरू झालेला शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील वाद आता कल्याण-डोंबिवलीत पोहोचला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबाबत कमलेश निकम यांनी केलेल्या विधानाचे…
MLC Election 2026 : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीतील बंडखोरीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातील मंगेश चिवटे आणि पुणे पदवीधर मतदारसंघातील भैय्या माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.
Bypoll Results 2026: देशातील तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी आणि आसाम या चार राज्यांतील सहा जागांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज, ९ ऑक्टोबर रोजी होत आहे. तामिळनाडूमध्ये अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाची, तर…
व्हायरल व्हिडिओनंतर सुरू झालेल्या वादात शिवराज मोरे यांनी नवनाथ बन यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करण्याचं म्हटलं होतं. आता नवनाथ बन यांनी मोरेंच्या आरोपांना प्रत्युत्तर देत थेट 5 हजार कोटींचा दावा करण्याचं…
West Bengal : ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्यावर बंगालमधील सरकारने मोठी जबाबदारी सोपवली आहे. सांस्कृतिक व्यावहारीक विभागाच्या सल्लागारपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली असून या पदाला कॅबिनेट दर्जा देण्यात आला आहे.
पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी व्हिडीओच्या आधारे गंभीर आरोप केले. यावर शिवराज मोरे यांनी आरोप फेटाळत नवनाथ बन यांना थेट इशारा दिला.
PM Modi 25 Years : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सार्वजनिक जीवनातील 25 वर्षे पूर्ण केल्याबद्दल देशवासियांना संबोधित केले. 'वूई विल डू इट... आपण करूनच दाखवू' हा नवा नारा देत त्यांनी विकसित…
West Bangal : पश्चिम बंगालमधील राज्य सरकारने राज्याच्या नामांतरणासाठी विधेयक आणण्याचे धोरण आखले आहे. विधानसभेच्या आगामी सत्रात हे विधेयक पारीत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Nagpur News: नागपुरात वंजारी, कोहळे, सोले आणि कराळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. उमेदवारांच्या समर्थकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. दरम्यान, भाजपची नियोजित रॅली मात्र रद्द करण्यात आली.
Ulhasnagar Political News: उल्हासनगरमध्ये महायुतीतील भाजपा आणि शिवसेना शिंदे गटातील राजकीय वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी शिवसेनेचे कमलेश निकम आणि त्यांच्या समर्थकांविरोधात…
Nagpur Graduate Election : नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपची डोकेदुखी वाढली आहे. पक्षाने सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिल्यानंतर अनिल सोले यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष…
MPSC Protest : पुण्यात रोहित पवारांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. भाजप नेते नवनाथ बन यांनी आंदोलनात 80 टक्के राजकीय कार्यकर्ते सहभागी असल्याचा दावा…
Rajysabha Election : भाजपने राज्यसभेच्या पोटनिवडणूकीसाठी उत्तर प्रदेशातील 8 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात दोन महिला उमेदवारांचा समावेश आहे. पश्चिम बंगालमध्येही एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.
BrijBhushan Singh : भाजपचे माजी खासदार आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी एशियन गेम्स 2026 मधील महिलांच्या कामगिरीवर असमाधान व्यक्त केले आहे. मागील महिन्यात बृजभूषण सिंह यांना…