दिवंगत बॉलीवूड अभिनेते सतीश शाह यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना त्यांच्या पत्नी मधू शाहसाठी दीर्घ आयुष्य जगायचे होते. त्यांनी त्यांच्या पत्नीला असे…
दिवंगत अभिनेते सतीश शाह यांना मरणोत्तर पद्मश्री प्रदान करण्याची विनंती एफडब्ल्यूसीआयने पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली आहे. पत्रात शाह यांच्या संस्मरणीय कामगिरीचाही उल्लेख करण्यात आला आहे.
Satish Shah Death: सतीश शाह यांच्या निधनामुळे सुमित राघवन भावूक झाला असून त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्याने त्या दोघांच्या आठवणी सांगितल्या आहेत.
बॉलीवूड अभिनेते सतीश शाह यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:30 वाजता मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात निधन झाले.
हिंदीप्रमाणे त्यांनी मराठी सिनेमात देखील आपली छाप पाडली होती. मराठी दोन गाजलेले सिनेमे म्हणजे गंमत जंमत आणि वाजवा रे वाजवा. या दोन्ही सिनेमात सतीश शाह झळकले होते.