बहुतेक हार्दिक पांड्या टीम इंडियाचा पुढील कर्णधार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कसोटीनंतर वनडेमधूनसुद्धा रोहित शर्माची कॅप्टन्सी काढून घेतली जाणार आहे.
रवी शास्त्री आणि सुनील गावस्कर यांनी रोहित शर्माबाबत मोठे वक्तव्य केले . या दोन्ही दिग्गजांचा असा विश्वास आहे की रोहित शर्माने शेवटची कसोटी खेळली आहे. रोहित शर्माने सिडनी कसोटीपासून स्वतःला…
सिडनीत खेळल्या जाणाऱ्या शेवटच्या कसोटीत वॉशिंग्टन सुंदरला बाद करण्याच्या वादग्रस्त निर्णयावरुन गदारोळ झाला आहे. यानंतर चाहत्यांनी जोरजोरात अंपायरला शिवीगाळ केली. याआधी यशस्वी जयस्वालच्या विकेटवर गदारोळ झाला होता.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी येथे सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्याच्या काही वेळापूर्वीच रोहित शर्माला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आल्याचे समोर आले आहे. तर या आधीही या गोष्टी घडल्या होत्या.
सिडनी कसोटीत ऋषभ पंतला दोन ते तीन वेळा चेंडू लागून गंभीर दुखापत झाली. असे असतानाही पंत खेळतच राहिला. त्याने सचिनचा वर्ड रेकॉर्ड मोडत भारतासाठी एक महत्त्वाची इनिंग खेळली.