Kolhapur News- तालुक्यातल्या दोन-तीन प्रमुख बाजारपेठा सोडल्या तर आजही अनेक भागांतील प्रमुख गावांमध्ये साधा आठवडी बाजार भरत नाही. आठवड्याच्या बाजारासाठीसुद्धा लोकांना बाजूच्या तालुक्यातील बाजारपेठांमध्ये जावे लागते.
काही वेळानंतर याच रस्त्याने जाणाऱ्या एकास रस्त्याच्या कडेला कोणीतरी जखमी झाल्याचे व विव्हळत पडले असल्याचे चित्र दिसले. त्याने तातडीने ओळखीच्या लोकांना संपर्क साधल्यामुळे काही वेळातच लोक तिथे जमा झाले.
चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज सलग चौथ्या दिवशीही अतिवृष्टी कायम असल्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. त्यामुळे वारणा नदीला जास्त पाणी आले असून नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे.
शाहुवाडी येथील ग्रामस्थांनी प्राथमिक शाळेतील शिक्षकाची बदली रद्द करण्यात यावी. या मागणीसाठी शाळेला टाळे ठोकण्यात आले आहेत. सर्व ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी याला प्रतिसाद दिला आहे.