छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी आणि धर्मासाठी प्राणांची आहुती दिली (फोटो - सोशल मीडिया)
स्वराज्याचे दुसरे छत्रपती शूर संभाजी महाराज यांनी धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी प्राणांची आहुती दिली. त्यांचे वीरमरण हे पराक्रम, स्वाभिमान व धर्मनिष्ठेचे प्रतीक आहे. आजही त्यांचे जीवनकार्य प्रत्येकाला जगण्याची नवे उमेद देते. छत्रपती संभाजी महाराजांना १६८९ मध्ये संगमेश्वराजवळ पकडण्यात आले. औरंगजेबाने त्यांच्यावर अमानुष छळ केला. मात्र ते कधीही झुकले नाहीत. अत्यंत अमानवी क्रूर छळ सहन करत त्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी वीरमरण पत्करले. त्यांनी महाराष्ट्रासाठी बलिदान दिले. (Dinvishesh)
11 मार्च रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
11 मार्च रोजी जन्म दिनविशेष
11 मार्च रोजी मृत्यू दिनविशेष






