एसटी बसच्या गाड्या जुन्या झाल्या असून अनेक गाड्या रस्त्यामध्ये बंद पडल्याची घटना घडत आहे. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रवाशांना बसला धक्का द्यावा लागला आहे,
शिरवळमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिरवळमध्ये येथे एका फळविक्रेत्या युवकावर अज्ञात हल्लेखोरांनी रस्त्यात प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले.
न्हावी येथील एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाने चौकशीदरम्यान पोलिसांच्या मारहाणीमुळे ही आत्महत्या केली असल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.
वाढत्या मागणीचा गैरफायदा घेत काही बेकायदेशीर विक्रेते अवैध घरगुती गॅस सिलिंडरचा व्यवसाय उघडपणे करत आहेत. यामुळे भविष्यात मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.
अविनाश अशोक कोडग (वय २८, मूळ रहिवासी, हांगिरगे, ता. सांगोला, जि. सोलापूर) या तरुण अभियंत्याने १० जानेवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी राजकारणी मंडळी गावात येत आहेत मात्र रस्ते दुरुस्तीकडे कोणाचेही लक्ष नसल्याने शिरवलगावातील अनोखी शक्कल लढवल्याचे दिसून आले आहे.