Jalgaon News: जळगावच्या पिंप्राळा परिसरात विजेच्या धक्क्याने शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख योगेश उर्फ भैय्या वाघ यांचा मृत्यू झाला. पाळधी-तरसोद बायपासवर आयशरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला.
Pratap Sarnaik on Manoj Jarange : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं असताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
Cabinet Meeting : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या कॅबिनेट बैठकीत शिंदे गटाच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.
Aaditya Thackeray : कर्जत-भीमाशंकर परिसरातील प्रस्तावित जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पावरून वृक्षतोडीचा वाद पेटला आहे. आदित्य ठाकरे यांनी साय डोंगराला भेट देत फडणवीस सरकारवर निशाणा साधला.
Kalyan News : कल्याण पश्चिमेतील सिंदिकेट परिसरातील आतिश खान कंपाऊंडमधील रहिवाशांना रेल्वे प्रशासनाने घरे खाली करण्याची नोटीस दिल्याने निवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला २६ दिवस उलटूनही तपासात ठोस प्रगती दिसत नसल्याचा आरोप त्यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांना राजकीय वाद बाजूला ठेवून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मैदानात…
Sanjay Gaikwad : महाराष्ट्रात महायुतीमधील धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे. रामदास कदमांच्या वक्तव्यानंतर संजय गायकवाड यांनी भाजपला सुनावत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाचा मुद्दा उपस्थित केला.
Maharashtra Politics: अंबरनाथ नगर परिषदेत बिलो टेंडरच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात मतभेद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगराध्यक्ष तेजश्री करंजुले यांनी भाजप नगरसेवकांसह…
Pravin Darekar : मनोज जरांगे पाटील यांच्या कथित ऑडिओ क्लिपवरून महायुतीतील राजकीय वातावरण तापलं आहे. रामदास कदम यांच्या भाजपवरील टीकेला प्रवीण दरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
Manoj Jarange Audio Clip Controversy : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाशी संबंधित 500 कोटींच्या कथित आरोपावरून संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर सवाल उपस्थित केले आहेत.
Manoj Jarange Patil Audio Clip Controversy : मनोज जरांगे पाटील यांनी ऐकवलेल्या कथित क्लिपमधील 500 कोटींच्या उल्लेखावरून राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणावर अब्दुल सत्तारांनी मोठा दावा करत…
Manoj Jarange Patil: मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या ५०० कोटी रुपयांच्या दाव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. या दाव्यानंतर शिंदेसेनेकडून भाजपला सवाल विचारले जात असल्याने महायुतीतील राजकीय समीकरणांबाबत…
Manoj Jarange Audio Clip Controversy : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली.
Manoj Jarange Audio Clip Controversy : मनोज जरांगे पाटील यांनी ऐकवलेल्या कथित ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा सुरू झाली आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी क्लिपची सायबर चौकशी करण्याची मागणी करत…
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी कथित ऑडिओ क्लिपमधून 500 कोटी रुपयांच्या व्यवहाराचा आरोप केल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. शिंदे गटाने आरोप फेटाळत क्लिपची चौकशी करण्याची मागणी केली…
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची इच्छा शिंदे गटातील नेत्यांनी उघडपणे बोलून दाखवली आहे. प्रताप सरनाईक, किशोर दराडे आणि गुलाबराव पाटील यांच्या विधानांमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना…
Shivsena Dasara Melava : दुष्काळग्रस्त भागातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी मुंबईत येण्याऐवजी शेतकऱ्यांच्या घरी भेट देऊन मदतीचे तोरण लावावे, असे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे.
Shivsena Dasara Melava : दसरा मेळावा 2026 साठी मुंबईत शिवसेनेच्या दोन्ही गटांची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने यंदा सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करून थेट भाषणांवर भर देण्याचा निर्णय…
Ambadas Danve : महायुतीतील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षात अंबादास दानवे यांनी शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली.