श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील (Jammu-Kashmir) पहलगामच्या चंदनबाडीमध्ये आयटीबीच्या (ITBP) जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून अपघात (Bus Accident) झाला. या दुर्घटनेत ६ जवान शहीद (Soldier Martyr) झाल्याची प्राथमिक माहिती आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. बसचे ब्रेक फेल (Bus Brake Fail) झाल्याने ती अनियंत्रित होऊन खोल दरीत (Deep Valley) कोसळल्याचे सांगण्यात आले. सर्व जवान चंदनवाडीहून पहलगामच्या दिशेने जात होते.
#WATCH Bus carrying 37 ITBP personnel and two J&K Police personnel falls into riverbed in Pahalgam after its brakes reportedly failed, casualties feared#JammuAndKashmir pic.twitter.com/r66lQztfKu
— ANI (@ANI) August 16, 2022
घटनास्थळी बचाव आणि मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. अपघातग्रस्त बसमध्ये इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दलाचे ३७ आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलाचे दोन असे ३९ जण प्रवास करत होते. त्यावेळी अचानक पहलगाममधील फ्रिसलन येथे बस दरीत कोसळली.
ITBP bus accident | Our 6 jawans have lost their lives, 30 injured. We will provide the best possible treatment to the injured. ITBP HQ keeping a watch on the situation. The jawans were returning from Amarnath Yatra duty. All help will be provided to affected families: ITBP PRO pic.twitter.com/lwdY3fUZTo
— ANI (@ANI) August 16, 2022