श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) गेल्या काही दिवसांपासून चकमकींमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये दहशतवाद्यांना (Terrorist Attack) यमसदनी धाडण्यात येत असले तरी जवानही शहीद (Soldier Martyr) होत आहेत. काल झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आले आहे. काल (बुधवारी) एक दहशतवादी कारवाई करण्यात आली आहे. या चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या (Lashkar-e-Taiba) कमांडरचा खात्मा (Commander Killed) करण्यात पोलिसांना यश आले. या कारवाईदरम्यान, एक पोलीसही जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
J&K | A rifle, pistol along with several magazines & grenades were recovered from the dropped packet opened by the bomb disposal squad in Jammu’s Arnia: J&K Police https://t.co/W8tp93AfmP pic.twitter.com/6DHSd8QJu6
— ANI (@ANI) August 17, 2022