सध्या मराठी चित्रपट सिनेमागृहात मराठी चित्रपटाने आपली पकड कायम ठेवली आहे. तसेच आता नवाकोरा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. महिला दिनी प्रेक्षकांना चांगलेच सरप्राईज मिळणार आहे.
'मानवत मर्डर्स' ही सिरीज येत्या ४ ऑक्टोबर रोजी सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे. या सिरीजमधील कलाकार आशुतोष गोवारीकर, सोनाली कुलकर्णी आणि सई ताम्हणकर यांनी लालबागच्या गणेशगल्लीतील मुंबईचा राजाचे आशीर्वाद घेतले…