आयपीएल २०२५ च्या ६१ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने लखनौ सुपर जायंट्सचा दणदणीत पराभव केला. या सामन्यात २० चेंडूत ५९ धावा करून अभिषेक शर्माने अनेक विक्रम आपल्या नावावर केले.
आयपीएल 2025 च्या 27 मार्च रोजी लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यामध्ये एलएसजीने सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत पराभव केला. या पराभवामागील कारणे समोर आली आहेत.
लखनौ सुपर जायंट्सच्या संघाने सनरायझर्स हैदराबाद 5 विकेट्सने पराभूत केले आहे. यामध्ये लखनौ सुपर जायंट्सच्या फलंदाजांनी सनरायझर्स हैदराबाद धुतलं. यापूढे निकोलस पुरनने संघासाठी १८ चेंडूंमध्ये ५० धावा केल्या.
लखनौ सुपर जायंट्ससमोर सनरायझर्स हैदराबाद ने १९१ धावांचे लक्ष्य उभे केले आहे. या सामन्यामध्ये एकही हैदराबादी फलंदाजाला अर्धशतक पूर्ण करू शकला नाही. हैदराबाद संघाचा सलामीवीर फलंदाज ट्रॅव्हल्स ४७ धावांवर रोखले.
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यांमध्ये लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार रिषभ पंतने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या सामन्याचे आयोजन राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम करण्यात आले आहे. येथील पिच रिपोर्ट काय म्हणतो यांसारदर्भात आम्ही तुम्हाला या लेखामध्ये सविस्तर आहोत.
मागील सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या संघाने राजस्थान विरुद्ध झालेला सामन्यात भावांचा पाऊस पाडला होता, या सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबादचा संघ ३०० टप्पा पार करणार का याकडे क्रिकेटच्या त्यांचं लक्ष लागले आहे.
आजच्या सामन्यांमध्ये लखनौ सुपर जायंट्सच्या प्लेइंग ११ मध्ये कशाप्रकारे बदल होईल हे तर नाणेफेक झाल्यावरच समजणार आहे त्याआधी एलएसजीचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन काय असू शकते यावर एकदा नजर टाका.