• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Nanded »
  • Nanded Mayor Kavita Mule Said That The Citys Development Plan For The Next 100 Days Is Ready

Nanded News : नांदेडमध्ये वाहणार विकासगंगा! शंभर दिवसांत विकासकामांचा धडाका, अनेक प्रकल्पांना मंजूरी

शहर स्वच्छ, सुंदर आणि नागरिकांसाठी अधिक सोयीस्कर करण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्यात येत आहेत. सर्व कामांसाठी वेळबद्ध नियोजन करण्यात आल्याची माहिती महापौर कविता मुळे यांनी दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 27, 2026 | 04:24 PM
Nanded Mayor Kavita Mule said that the city's development plan for the next 100 days is ready

नांदेड महापौर कविता मुळे यांनी शहराच्या विकासाचा पुढील 100 दिवसांचा आराखडा तयार असल्याचे सांगितले (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Nanded News : नांदेड : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी शंभर दिवसांत विविध महत्त्वाकांक्षी कामे पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महापौर कविता मुळे आणि मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिली. महापौर कविता मुळे यांनी सांगितले की, शहर स्वच्छ, सुंदर आणि नागरिकांसाठी अधिक सोयीस्कर करण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्यात येत आहेत. सर्व कामांसाठी वेळबद्ध नियोजन करण्यात आले असून प्रशासन यासाठी युद्धपातळीवर काम करणार आहे.

पाणीपुरवठा आणि मूलभूत सुविधा

नागरिकांना दर दोन दिवसाआड शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येणार असून पाणी वितरण व्यवस्थेत सुधारणा केली जाणार आहे. गोवर्धन घाट व सिडको परिसरात पर्यावरणपूरक गैस शवदाहिनीचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे शहरात भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळाही उभारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.

हे देखील वाचा : मनपाच्या पहिल्या सर्वसाधारण सभेची तयारी सुरू; स्थायी समितीसह अन्य सदस्यांच्या निवडीवर होणार लवकरच शिक्कामोर्तब

महिलांसाठी सुविधा

महिलांसाठी स्वतंत्र आणि स्वच्छ शौचालय उभारण्यात येणार असून यासाठी आवश्यक निधी आणि जागा निश्चित करण्यात आली आहे. शहरातील राष्ट्रपुरूषांच्या पुतळ्यांजवळ तसेच विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, प्रायोगिक तत्वावर शहरातील विविध चौकात अद्ययावत सिग्नल बसविणे, चार्जिंग स्टेशन सुरू करणे, लोकसेवा हक्क अंतर्गत ७४ सेवा नागरिकांसाठी ऑनलाईन सुरू करणे, आरोग्यसेवा बळकट करणे, अनाधिकृत होर्डिंग्जमुक्त शहर करणे, प्रमुख चौक अतिक्रमणमुक्त करणे, शहरातील मोक्याच्या जागा अतिक्रमणमुक्त करणार आदी कामेही या काळात करणार असल्याचे मुळे यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेस खा. अशोकराव चव्हाण, माजी आ. अमरनाथ राजूरकर, उपमहापौर दिपकसिंह रावत, सभागृह नेते अॅड. महेश कनकदंडे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपयुक्त स. अजितपालसिंघ संधू, निलेश सुकेवार, वायकोस, महापौर प्रतिनिधी संतोष मुळे आदींची उपस्थिती होती.

हे देखील वाचा : रोहित पवारांची ही स्टंटबाजी…! राष्ट्रवादीच्याच आमदाराने साधला जोरदार निशाणा

गोदावरी नदीच्या शुद्धीकरणाला प्राधान्य

गोदावरी शुद्धीकरण आणि स्वच्छता मोहिम शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या शुद्धीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे.
नदीपात्रातील गाळ काढणे, सांडपाणी नदीत जाणार नाही यासाठी उपाययोजना करणे तसेच जनजागृती अभियान राबविणे यावर भर दिला जाणार आहे.
तसेच शहरातील कचरा संकलन आणि ओला-सुका कचरा विलगीकरण प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. प्रत्येक प्रभागात नियमित नालेसफाई करून पावसाळ्यातील पाणी तुंबण्याची समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.

Web Title: Nanded mayor kavita mule said that the citys development plan for the next 100 days is ready

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 04:24 PM

Topics:  

  • nanded news
  • Nanded Politics
  • political news

संबंधित बातम्या

Arvind Kejriwal Live : “हे या दोघांचं षडयंत्र, मोदी आणि शहांनी देशाची माफी मागावी; अरविंद केजरीवालांचा BJP वर संशय
1

Arvind Kejriwal Live : “हे या दोघांचं षडयंत्र, मोदी आणि शहांनी देशाची माफी मागावी; अरविंद केजरीवालांचा BJP वर संशय

मनपाच्या पहिल्या सर्वसाधारण सभेची तयारी सुरू; स्थायी समितीसह अन्य सदस्यांच्या निवडीवर होणार लवकरच शिक्कामोर्तब
2

मनपाच्या पहिल्या सर्वसाधारण सभेची तयारी सुरू; स्थायी समितीसह अन्य सदस्यांच्या निवडीवर होणार लवकरच शिक्कामोर्तब

Maharashtra Politics : रोहित पवारांची ही स्टंटबाजी…! राष्ट्रवादीच्याच आमदाराने साधला जोरदार निशाणा
3

Maharashtra Politics : रोहित पवारांची ही स्टंटबाजी…! राष्ट्रवादीच्याच आमदाराने साधला जोरदार निशाणा

‘…पण तरी अजितपर्व कधी संपणारच नाही’; आमदार रोहित पवार यांचे मोठे विधान
4

‘…पण तरी अजितपर्व कधी संपणारच नाही’; आमदार रोहित पवार यांचे मोठे विधान

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Swami Avimukteshwaranand: स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना अटक होणार की नाही? न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Swami Avimukteshwaranand: स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना अटक होणार की नाही? न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Feb 27, 2026 | 05:34 PM
Kolhapur News : “केएमटी बसेसना चांगले दिवस नक्कीच आणू”;  रोहन अतिग्रे यांचं आश्वासन

Kolhapur News : “केएमटी बसेसना चांगले दिवस नक्कीच आणू”; रोहन अतिग्रे यांचं आश्वासन

Feb 27, 2026 | 05:30 PM
जैसलमेरमध्ये होणार जैन समाजाचा ‘हा’ भव्य कार्यक्रम; RSS सरसंघचालक मोहन भागवत राहणार उपस्थित

जैसलमेरमध्ये होणार जैन समाजाचा ‘हा’ भव्य कार्यक्रम; RSS सरसंघचालक मोहन भागवत राहणार उपस्थित

Feb 27, 2026 | 05:25 PM
Rashmika-Vijay Wedding: लाल रंगाचा ड्रेस अन् को-ऑर्ड सेट, रश्मिका-विजय लग्नानंतर पहिल्यांदा आले समोर, पाहा Video

Rashmika-Vijay Wedding: लाल रंगाचा ड्रेस अन् को-ऑर्ड सेट, रश्मिका-विजय लग्नानंतर पहिल्यांदा आले समोर, पाहा Video

Feb 27, 2026 | 05:21 PM
SBI Mutual Fund: आरबीआयची मंजुरी; SBI Mutual Fund ला Bandhan Bank मध्ये 9.99% हिस्सा खरेदीची परवानगी

SBI Mutual Fund: आरबीआयची मंजुरी; SBI Mutual Fund ला Bandhan Bank मध्ये 9.99% हिस्सा खरेदीची परवानगी

Feb 27, 2026 | 05:16 PM
Latur Industrial Estate: लातूरमध्ये औद्योगिक क्रांतीची चाहूल; लातूर-नांदेड महामार्गालगत ऑटो इंडस्ट्री

Latur Industrial Estate: लातूरमध्ये औद्योगिक क्रांतीची चाहूल; लातूर-नांदेड महामार्गालगत ऑटो इंडस्ट्री

Feb 27, 2026 | 05:15 PM
T20 World Cup 2026: वडिलांच्या निधनानंतर Rinku Singh पुढील सामना खेळणार की नाही? BCCI ने दिले मोठे अपडेट

T20 World Cup 2026: वडिलांच्या निधनानंतर Rinku Singh पुढील सामना खेळणार की नाही? BCCI ने दिले मोठे अपडेट

Feb 27, 2026 | 05:08 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Feb 27, 2026 | 03:06 PM
KDMC : पीएनटी कॉलनीत पाणी टंचाईविरोधात केडीएमसीवर मोर्चा, निवडणुका संपताच पाणीपुरवठा बंद झाल्याचा आरोप

KDMC : पीएनटी कॉलनीत पाणी टंचाईविरोधात केडीएमसीवर मोर्चा, निवडणुका संपताच पाणीपुरवठा बंद झाल्याचा आरोप

Feb 27, 2026 | 02:50 PM
1983 Savarkar Documentary : सावरकरांच्या भूमिकेची रंजक कहाणी Abhay Vaidya यांची Exclusive मुलाखत

1983 Savarkar Documentary : सावरकरांच्या भूमिकेची रंजक कहाणी Abhay Vaidya यांची Exclusive मुलाखत

Feb 27, 2026 | 12:21 PM
डोंबिवलीत विद्यार्थिनीच्या खात्यात 2.60 कोटींची एन्ट्री! कसे आले एवढे पैसे? पोलीस ठाण्यात धाव

डोंबिवलीत विद्यार्थिनीच्या खात्यात 2.60 कोटींची एन्ट्री! कसे आले एवढे पैसे? पोलीस ठाण्यात धाव

Feb 27, 2026 | 11:10 AM
Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Feb 26, 2026 | 08:04 PM
Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत?  मिटकरींचा गंभीर आरोप

Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत? मिटकरींचा गंभीर आरोप

Feb 26, 2026 | 07:55 PM
Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Feb 26, 2026 | 07:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.