• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Viral »
  • Viral Video Of Shankasur Was Afraid Of The Dog

एक शंकासुर असा ही! लोकांना पळवणारा, श्वानांना पाहून स्वतः लागला पळू; हसून होईल नकोसा… Viral विडिओ

कोकणात शिमगोत्सवात साजरी होणारी “शंकासुर” ही एक पारंपरिक लोकपरंपरा आहे. ही परंपरा प्रामुख्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड भागात पाहायला मिळते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 27, 2026 | 04:18 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कोकणात शिमग्याचा फार मोठा जल्लोष असतो. या दिवसात मुंबईत काम करणारा चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात येतो. रायगड तसेच रत्नागिरी भागात कोकणात गावोगावी पालखी निघतात. अनेक गावकरी सोंग घेऊन गावोगावी फिरतात. त्यामध्ये शंकासुराचा समावेश असतो. शंकासुर कोकणात एक अध्यात्माचे प्रतीक आहे. शंकासुर जरी असुर असला तरी तो कोकणातल्या प्रत्येक घराचा भावनांचा विषय आहे. अशामध्ये सोशल मीडियावर शंकासुर तसेच कोकणातील शिमगाचे इतर क्षणही अगदी वाऱ्याचे वेगाने पसरतात.

भुकेने व्याकुळ झाला, शरीराची झाली काठी… पटणा प्राणीसंग्रहातील पांढऱ्या वाघाचा Video Viral; अवस्था पाहून नेटकरी संतापले

इंस्टाग्रामवर @shiv_trekkers या सोशल मीडिया पेजने कोकणातील शिमग्याची काही क्षण पोस्ट केले आहे. या पोस्टमध्ये इतरांना पळवून पळवून हाणणारा शंकासुर चक्क स्वतःच घाबरत आहे. एका घराच्या अंगणात काही श्वानांची टोळी बसली आहे. शंकासुर त्या घराच्या आत येण्याचा प्रयत्न करताच श्वानांच्या टोळीने भुंकायला सुरुवात केली. ते पाहून शंकासुर स्वतः चार पाऊले मागे सरकल्याने दिसून आले आहे. इतरांना घाबरवणारा शंकासुर आज चक्क स्वतः घाबरल्याचे पाहून तेथे जमलेल्या अनेक गावकऱ्यांचे चेहऱ्यावरही हसू उमटले आहे.

फक्त गावकरी नव्हे तर कमेंट्समध्ये नेटकरीही या पोस्टची मज्जा घेत आहेत आणि गमंत करत आहेत. एक नेटकरी म्हणतोय “त्या कुत्र्यांना घरच्या बाहेर सोडा मग बघा संकासुर कसा कुत्र्यांची शेपट काढतो ते!” तर एका नेटकऱ्याचे म्हणणे आहे की “कुत्र्यांना घाबरला नाही .. मुके प्राणी संकसुर च्य मध्ये असलेल्या देवाना बघून प्रेम व्यक्त करत आहेत.” तर आणखीन एका नेटकऱ्यानेही उत्तम कमेंट केली आहे. त्याचे म्हणणे आहे की, “संकासुर च काय सर्वच घाबरले की”.

या पोस्टला M मध्ये लोकांनी पहिले आहे तर आतापर्यंत एकूण 4.2K जणांनी लाईक केले आहे. तर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. पण कोकणातली ही परंपरा नक्की असते तरी काय? थोडक्यात जाणून घेऊया.

Google चं नवं सरप्राईझ, व्हायरल ‘Punch The Monkey’ सर्च करताच स्क्रीनवर दिसतो अनोखा नजारा, युजर्सने लुटली मजा

View this post on Instagram

A post shared by SHIV TREKKERS (@shiv_trekkers)

कोकणात “शंकासुर” ही एक पारंपरिक लोकपरंपरा असून ती विशेषतः होळी किंवा शिमगोत्सवाच्या काळात साजरी केली जाते. ही परंपरा प्रामुख्याने Konkan परिसरात रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड भागात पाहायला मिळते. काही ठिकाणी ही परंपरा वाईट शक्तींना दूर ठेवण्याचे प्रतीक मानली जाते, तर काही ठिकाणी ती Holi किंवा शिमगोत्सवातील आनंद व्यक्त करण्याचा एक भाग असते. गावकऱ्यांकडून शंकासुराला “मानधन” किंवा भेटवस्तू दिल्या जातात.

Web Title: Viral video of shankasur was afraid of the dog

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 04:18 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Budget Live : महामानवांना अर्थसंकल्पातून अभिवादन; चवदार तळे अन् बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळांचा होणार कायापालट

Maharashtra Budget Live : महामानवांना अर्थसंकल्पातून अभिवादन; चवदार तळे अन् बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळांचा होणार कायापालट

Mar 06, 2026 | 03:21 PM
Maharashtra Budget Live: अखेर निर्णय झालाच; फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी ‘इतक्या’ कर्जमाफीची घोषणा

Maharashtra Budget Live: अखेर निर्णय झालाच; फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी ‘इतक्या’ कर्जमाफीची घोषणा

Mar 06, 2026 | 03:21 PM
मेट्रो प्रवाशांच्या वाहनांच्या पार्किंगची चिंता आता लवकरच मिटणार; महापालिकेचे सर्वेक्षण

मेट्रो प्रवाशांच्या वाहनांच्या पार्किंगची चिंता आता लवकरच मिटणार; महापालिकेचे सर्वेक्षण

Mar 06, 2026 | 03:16 PM
तुमचीही मुलं विनाकारण चिडचिड करतात का? ‘व्हिटॅमिन्स’च्या कमतरतेमुळे असू शकतो हा बदल; जाणून घ्या उपाय!

तुमचीही मुलं विनाकारण चिडचिड करतात का? ‘व्हिटॅमिन्स’च्या कमतरतेमुळे असू शकतो हा बदल; जाणून घ्या उपाय!

Mar 06, 2026 | 03:13 PM
Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘एमडी’चा विळखा! ९६ लाखांचे ड्रग्ज जप्त; महाविद्यालयीन विद्यार्थी टार्गेटवर

Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘एमडी’चा विळखा! ९६ लाखांचे ड्रग्ज जप्त; महाविद्यालयीन विद्यार्थी टार्गेटवर

Mar 06, 2026 | 03:13 PM
Maharashtra Budget 2026: महाराष्ट्र बजेट २०२६ मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा; जाणून घ्या सविस्तर 

Maharashtra Budget 2026: महाराष्ट्र बजेट २०२६ मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा; जाणून घ्या सविस्तर 

Mar 06, 2026 | 03:11 PM
Chandrapur News: आधारकार्ड पुरेसे नाही! एसटी सवलतीसाठी आता NCMC कार्ड सक्तीचे, नवीन नियमामुळे वाढली प्रवाशांची डोकेदुखी

Chandrapur News: आधारकार्ड पुरेसे नाही! एसटी सवलतीसाठी आता NCMC कार्ड सक्तीचे, नवीन नियमामुळे वाढली प्रवाशांची डोकेदुखी

Mar 06, 2026 | 03:07 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM
Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Mar 05, 2026 | 08:00 PM
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.