ST Bank Investigation : स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेतील कथित आर्थिक आणि प्रशासकीय गैरव्यवहारांच्या तक्रारींची चौकशी होणार आहे. सहकार विभागाने मुंबई जिल्हा उपनिबंधकांना तातडीने चौकशी करून कागदपत्रांसह अहवाल सादर करण्याचे आदेश…
ST News : डोंगर-दऱ्यांमधील आदिवासी पाडे आणि दुर्गम वाड्या-वस्त्यांपर्यंत आता लालपरी पोहोचणार आहे. विद्यार्थ्यांची 10 ते 15 किलोमीटरची पायपीट थांबवण्यासाठी 100 मिडी बसेस ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ST Bus News: एसटी बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना आहे. १ सप्टेंबर २०२६ पासून सवलतीचे तिकीट NCMC कार्डच्या माध्यमातूनच देण्याची प्रक्रिया सुरू होणार…
अकोला विभागांतर्गत येणाऱ्या अकोला व वाशीम या दोन्ही जिल्ह्यांतील नऊ आगारांमधून पंढरपूर यात्रेसाठी विशेष बससेवेचे नियोजन करण्यात आले होते. या सर्व आगारांमधून यात्रेसाठी एकूण ३६३ बसफेऱ्या चालविण्यात आल्या.
राज्यातील दुर्गम आदिवासी पाड्यापर्यंत एसटीची सेवा पोहोचवण्याचा ऐतिहासिक संकल्प परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जाहीर केला. यामुळे मोठा फायदा होणार आहे.
MSRTC News: आगार व्यवस्थापकांनी अशा प्रकरणांची स्वतः खात्री करून संबंधित चालकांविरुद्ध नियमानुसार तातडीने शिस्तभंगाची कारवाई करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून वाशी डेपोचे काम रखडले होते. ते काम तर पूर्ण झाले आहे. मात्र अन्य ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय तशीच कायम आहे. डेपो खुला होऊनही प्रवाशांना बाहेरगावी जाता येत…
st bus news: एसटी बस हे प्रवासी वाहतूक करणारे वाहन असून कुठलही अनुचित घटना घडू नये यासाठी बसेस ८० वेग मर्यादेवर लॉक केलेल्या आहेत. एसटीची सुटण्याची आणि पोचण्याची वेळ ठरवून…
सध्या जाहिरातीच्या माध्यमतून महामंडळाला 22-24 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. त्यामध्ये वाढ करुन हे उत्पन्न 100 कोटी करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. याच दरम्यान आता परिवहन मंत्र्यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला…
राज्यभरात ठीक ठिकाणी परिवहन विभागाची जमीन असून त्या जमिनीवर कित्येक वर्षापासून अनधिकृत अतिक्रमण झालेले दिसून येते. याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करून सदर जमिनी अतिक्रमण मुक्त करुन ताब्यात घेण्यात येणार आहे.
MSRTC News: एकाच मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त काळ ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने इतर ठिकाणी बदली करा! असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत.