• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Kolhapur »
  • Kolhapur News Give Cloth Bags Not Plastic Cooperate In Making The City Plastic Free Mayor Manisha Dange

Kolhapur News : “प्लास्टिक नव्हे, कापडी पिशवी द्या ;शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी सहकार्य करा”- नगराध्यक्षा मनीषा डांगे

पुढील १०० दिवसांत कुरुंदवाड शहर पूर्णतः प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार नगरपालिकेने केला असून, यामध्ये व्यापारी व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा मनीषा डांगे यांनी केले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 13, 2026 | 06:40 PM
Kolhapur News : “प्लास्टिक नव्हे, कापडी पिशवी द्या ;शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी सहकार्य करा”- नगराध्यक्षा मनीषा डांगे
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • प्लास्टिक नव्हे, कापडी पिशवी द्या
  • शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी सहकार्य करा
कोल्हापूर : शिरोळ, (वा.) प्लास्टिकमुळे पर्यावरण आणि आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम लक्षात घेता आता सजग होण्याची वेळ आली आहे. पुढील १०० दिवसांत कुरुंदवाड शहर पूर्णतः प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार नगरपालिकेने केला असून, यामध्ये व्यापारी व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा मनीषा डांगे यांनी केले.कुरुंदवाड शहर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनवण्याच्या उद्देशाने नगरपालिकेच्यावतीने प्लास्टिकमुक्ती अभियानाची सुरुवात केली आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून नगराध्यक्ष मनीषा डांगे यांच्या नेतृत्वाखाली उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, नगरपालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक व – अधिकारी यांनी शहरातून भव्य जनजागृती रॅली काढली. रॅलीदरम्यान – नगराध्यक्षांनी दुकानदारांशी थेट संवाद – साधत प्लास्टिक पिशव्यांचा वापर – थांबवून कापडी पिशव्यांचा स्वीकार करण्याचे आवाहन केले.

ग्राहकांना प्लास्टिक पिशव्या देण्याऐवजी देण्याची सवय लावणे ही काळाची गरज आहे. प्लास्टिकमुक्त शहर ही केवळ घोषणा नसून ती लोकसहभागातूनच यशस्वी होऊ शकते.
– मनीषा डांगे, नगराध्यक्षा

Kolhapur : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका; जनावरांच्या दहशतीमुळे नागरिकांचं जगणं मुश्कील

२५ हजार रुपयांपर्यंत दंड
यावेळी प्रशासकीय अधिकारी श्रद्धा वळवडे यांनी प्लास्टिकमुक्तीबाबतच्या कायदेशीर तरतुदींची माहिती देताना सांगितले की, कोणत्याही दुकानात प्लास्टिक पिशव्या आढळल्यास पहिल्यांदा ५ हजार रुपयापर्यंत दंड, तर पुन्हा प्लास्टिक आढळल्यास २५ हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी दुकानदारांनी स्वेच्छेने प्लास्टिक विक्री बंद करावी, असे सांगितले.

प्लॅस्टिकच्या अतिवापराला आळा घालणं हे सर्वात महत्वाचं असून त्यादृष्टीकोनातून पावलं उचलली जात आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास होण्यात सर्वात मोठा वाटा हा प्लॅस्टिकचा आहे. त्यामुळे काटेकोपणे प्लॅस्टिकवर बंदी आणलीच पाहिजे.

Satara News : आव्हाने पेलणारे शिक्षण द्यायला पाहिजे; वारणा महाविद्यालयातील राष्ट्रीय परिषदेत तज्ज्ञांची मागणी

Web Title: Kolhapur news give cloth bags not plastic cooperate in making the city plastic free mayor manisha dange

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 06:40 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: अहिल्यानगर शहरात ई कचरा निर्मूलन अभियान, 23 फेब्रुवारीला प्रोफेसर चौकात प्रारंभ
1

Ahilyanagar News: अहिल्यानगर शहरात ई कचरा निर्मूलन अभियान, 23 फेब्रुवारीला प्रोफेसर चौकात प्रारंभ

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
2

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

आई – मुलींच्या नात्यांचा उलगडणार हळवा प्रवास; ‘तिघी’मधील ‘शारदा सरिता’ गाणे प्रदर्शित
3

आई – मुलींच्या नात्यांचा उलगडणार हळवा प्रवास; ‘तिघी’मधील ‘शारदा सरिता’ गाणे प्रदर्शित

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला
4

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Valentine’s Day Special: सावधान प्रेमाच्या अभिव्यक्तीचे स्वरूप बदलतेय! माध्यमे बदलली, प्रेमातील जिव्हाळा कायम

Valentine’s Day Special: सावधान प्रेमाच्या अभिव्यक्तीचे स्वरूप बदलतेय! माध्यमे बदलली, प्रेमातील जिव्हाळा कायम

Feb 13, 2026 | 08:04 PM
Coal Scam Case: कोळसा घोटाळा प्रकरणी ED ची मोठी कारवाई! १०० कोटींहून अधिक मालमत्ता जप्त

Coal Scam Case: कोळसा घोटाळा प्रकरणी ED ची मोठी कारवाई! १०० कोटींहून अधिक मालमत्ता जप्त

Feb 13, 2026 | 07:57 PM
Seva Teerth Inagurated: PM नरेंद्र मोदी यांचा पत्ता बदलला; आता ‘सेवा तीर्थ’वरून चालणारा देशाचा कारभार

Seva Teerth Inagurated: PM नरेंद्र मोदी यांचा पत्ता बदलला; आता ‘सेवा तीर्थ’वरून चालणारा देशाचा कारभार

Feb 13, 2026 | 07:50 PM
Apple iPhone 17e vs Google Pixel 10a: मिड रेंजमध्ये होणार शर्यत! ग्राहक कोणाला पसंती देणार? कोणाचे फीचर्स बेस्ट? वाचा सविस्तर

Apple iPhone 17e vs Google Pixel 10a: मिड रेंजमध्ये होणार शर्यत! ग्राहक कोणाला पसंती देणार? कोणाचे फीचर्स बेस्ट? वाचा सविस्तर

Feb 13, 2026 | 07:47 PM
Tarique Rahman: बांगलादेशाचा ‘Dark Prince’ ते सत्तेपर्यंतचा प्रवास, 17 वर्षांचा वनवास; 2 महिन्यात फासे पलटले

Tarique Rahman: बांगलादेशाचा ‘Dark Prince’ ते सत्तेपर्यंतचा प्रवास, 17 वर्षांचा वनवास; 2 महिन्यात फासे पलटले

Feb 13, 2026 | 07:40 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM
New Serial Launched: स्टार प्लसने दिली नव्या प्रेमकथेची झलक; नाव अद्याप गुलदस्त्यात!

New Serial Launched: स्टार प्लसने दिली नव्या प्रेमकथेची झलक; नाव अद्याप गुलदस्त्यात!

Feb 13, 2026 | 07:32 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 05:42 PM
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.