पुण्यातील धानोरी येथून येणारे चाकरमानी मनोहर पवार यांना पुणे-विश्रांतवाडी पोलिस चौकीमधून टोल माफीचा पास देण्यात आला. संबंधित अधिकाऱ्याने या पासची नोंद करून घेतली आणि पथकर माफीचा पास वितरित केला.
अनेकदा महामार्गांवर काही वाहनानं सतत येजा करावी लागते. ज्यामुळे सतत टोल टॅक्स देण्यामुळे ते हैराण होऊन जातात. पण आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एक नवीन पॉलिसी आण्याच्या तयारीत दिसत आहे.
नवीन टोल प्रणालीमुळे टोल कराचा भार कमी होईल, असे सांगण्यात येत आहे. या नवीन टोल प्रणाली लागू झाल्यानंतर वाहनचालकांना टोल करात सवलत मिळू शकते. एका कार्यक्रमात गडकरी यांनी आश्वासन दिले…
महामार्गावरील टोल प्लाझावरील लांबलचक कोंडीपासून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी NHAI कडून दिलासा देण्याची तयारी सुरू आहे. पास मिळाला की आयुष्यभर टोल शुल्क न भरता टोल प्लाझा ओलांडू शकाल
राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात सर्वसामान्यांशी थेट संबंध असलेल्या टोलबाबत निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर कोणताही टोल…
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात 'एनएचआयए'ने 1 एप्रिलपासून टोलचे दर वाढवले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीमुळे यावर्षी 1 एप्रिलपासून ही टोल दर वाढ लागू झाली नाही. त्यानंतर आता भारतीय राष्ट्रीय महामार्ग…
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून (Mumbai-Pune Expressway) जाणाऱ्या वाहनचालकांना आता आणखी आर्थिक बोजा सहन करावा लागणार आहे. कारण मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना टोलसाठी (Toll Prices Hiked) ज्यादा पैसे द्यावे लागणार आहेत.