डोंगरांच्या कुशीतून कोसळणाऱ्या भीमकुंड धबधब्याचा शुभ्र जलप्रपात, खोल दऱ्यांमधून वर येणारे धुक्याच्या लाटा आणि पावसाच्या सरी यामुळे चिखलदऱ्याचे निसर्गसौंदर्य पर्यटकांना वेड लावत आहे.
स्कायवॉक प्रकल्प उभारताना त्यातून इको सेन्सिटिव्ह भाग वगळावा तसेच या प्रकल्पामध्ये वनविभागाचे अभिप्राय लक्षात घेऊन ठाणे जिल्हाधिकारी यांनी वन विभागाला पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी,असे निर्देशही अजित पवारांनी दिले.
महामंडळानेही याचिकाकर्त्यांना करोना काळात अंतरिम भाडेपट्टा मंजूर केला आणि नूतनीकरणासाठी काही अटींचे पालन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, १५ दिवसांत अटींची पूर्तता करण्यात आली. मात्र, भा़डेपट्ट्याच्या नूतनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली…
मालदीव हे अनेक लोकांचे ड्रीम डेस्टिनेशन देखील आहे, त्यामुळे बरेच लोक येथे भेट, हनिमूनसाठी जातात. इथलं वातावरण वर्षभर आल्हाददायक असतं पण डिसेंबर ते एप्रिल या काळात जास्त गर्दी असते.
कोंड नेस्ट ट्रॅव्हलर, इंडिया हे एक मॅगझिन तसेच वेबसाईट असून दरवर्षी जगातील सुंदर पर्यटनस्थळांची यादी (List OF Most Beautiful Tourist Places In The World ) ते प्रसिद्ध करतात. त्यामध्ये या…