शिवसेनेचा भगवा आणि धनुष्यवान बरोबर घेतल्याशिवाय कोणालाही महानगरपालिकेत सत्ता स्थापन करता येणार नाही असा विश्वास व्यक्त करत,सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सर्वांगीण विकासासाठी पुढच्या पाच वर्षांचा मास्टर प्लॅन शिवसेनेकडे तयार असून आमचे नगरसेवक जे सांगतील त्यातील एक ना एक काम पूर्ण करून घेऊ.कमी कालावधीत उमेदवारांना नक्कीच झालेल्या असल्याने वेळ वाया न घालवता डोर टू डोअर प्रचार करून प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन पोहोचा असा आदेश राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी आज सांगलीमध्ये शिवसेना प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमात बोलताना दिलाय. दरम्यान सांगलीतील शरीराच्या प्रश्नावर अगोदर ज्यांच्या हाती कारभार होता त्यांनी लक्ष घालायला पाहिजे होते परंतु निवडणूक झाल्यानंतर सांगली महानगरच्या विषयावर नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे स्वतंत्र बैठक लावणार असून त्या माध्यमातून सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेतील प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचेही मंत्री शंभूराजे देसाई यांनी म्हटले आहे.