जे झालं ते होऊन गेलं आहे. आपण वेगवेगळे लढलो तर त्याचा फायदा विरोधकांना होतो. त्यामुळे महायुती मजबूत आणि एकत्रित राहणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने राणे साहेबांचा हा दौरा महत्त्वाचा आहे.सिंधुदुर्गात भाजप आणि शिवसेनेची युती कायम रहावी, अशी माझी आणि राणे साहेबांची इच्छा आहे. राणे नेतृत्व असंच खंबीर राहो आणि महायुती अधिक बळकट व्हावी, अशी अपेक्षा आहे, असा विश्वास दिपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे.