अकोला शहरातील प्रभाग क्रमांक १४ मधील बहुजन नगर भागात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने, बहुजन नगर येथील नागरिकांनी महानगरपालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकत मुख्य रस्त्यावर बॅनर व होर्डिंग लावून तीव्र निषेध नोंदवला आहे. शिवणी ग्रामपंचायतच महापालिकेच्या हद्दीवाढ क्षेत्रात समावेश होऊन जवळपास 8 वर्षे उलटली तरी रस्ते, पाणीपुरवठा, नाल्या आणि स्वच्छते सारख्या मूलभूत सुविधा अद्याप पुरवण्यात आलेल्या नाहीत, असा आरोप नागरिकांनी केला आहे.