भारतीय वेळेनुसार 6 नोव्हेंबर 2024 ला अमेरिकन निवडणुकांचे निकाल येण्यास सुरुवात होईल. सकाळी 10.30 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. निकालाचा कौल नक्की कोणाच्या बाजूने आहे? जाणून घ्या सविस्तर.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदानाला सुरुवात झाली असून कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प याच्यात कडवी लढत सुरू आहे. काही राज्यांमध्ये मतमोजनी सुरू झाली असून हॅरिस आणि ट्रम्प यांना प्रत्येक ३ मतं मिळाली…
अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीसाठी रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक हे दोन प्रमुख राजकीय पक्ष आहेत. रिपब्लिकन पक्षाचे चिन्ह हत्ती आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे चिन्ह गाढव आहे. ही चिन्हे अमेरिकन राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतात.
अमेरिकेत मंगळवार (दि. 5 नोव्हेंबर) राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार असून, त्यात माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरिस आमनेसामने आहेत. यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याचे दिसत आहे.
मेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्षपदाची रणधुमाळी सुरु आहे. तेथील सर्वच पक्षांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी केली आहे. त्यात माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पार्टीच्या कमला हॅरिस यांच्यामध्ये शर्तीची सढत होत आहे. मात्र…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अध्यक्षपदाच्या निवडणूकीतून माघार घेतल्यानंतर कमला हॅरिस आता राष्ट्रपती पदाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत आहेत. अशातच डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार पथकाने जो बायडेन आणि कमला हॅरिस यांना…