मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगला चर्चेत आला आहे. या ठिकाणी अंधश्रद्धेतून तांत्रिक विद्या केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मुलीची परीक्षा झाल्यानंतर मी वर्षा निवासस्थानावर शिप्ट होणार आहे. मात्र, सध्या एवढ्या वेढ्यासारख्या चर्चा सुरु आहेत. मला तर वाटतं की माझ्या सारख्या माणसांने यावर उत्तरही देऊ नये”, असं देवेंद्र फडणवीस…
मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याबाबत खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. अंधश्रद्धेचे मूळ असलेल्या या आरोपांवरुन आता शिंदे गट देखील प्रत्युत्तर देत आहे.
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याबाबत गंभीर दावा केला आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
महाविकास आघाडी सरकार (MVA) कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (Eknath Shinde, Chief Minister) झाले. मात्र, शिंदे हे वर्षा या शासकीय निवासस्थानी रहायला जाणार की नाही अशी चर्चा रंगली होती. मात्र, एक…
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगला रिकामा केला आणि मातोश्री गाठले. यावेळी ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. वरळीत तर शिवसैनिकांचे आभार मानण्यासाठी मुख्यमंत्री आपल्या गाडीतून उतरले. शिवसैनिकांचे आभार…