पुण्यातील रविवार पेठेत असणाऱ्या एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर गाय अडकली होती. रविवार पेठेतील कापड गल्ली येथे एका इमारतीत गाय वर चढत गेली. अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान घटनास्थळी दाखल होऊन दुसऱ्या मजल्यावरून गो- मातेला खाली आणण्याचे प्रयत्न केला. अग्निशमन दलाकडून क्रेन देखील आता मागवण्यात आलेली आहे. दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या गाईला अग्निशमन दलाने सुखरूप आणले खाली पुण्यातील रविवार पेठ एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एक गाय अडकली होती. अग्निशामक दलाकडून क्रेनच्या सहाय्याने गाईला खाली आणण्यात यश आला आहे