दरम्यान, अभिनेत्री विशाखा सुभेदारने फेसबुकवर शेअर केलेल्या ह्या पोस्ट तुफान व्हायरल झाल्या आहेत. शिवाय अभिनेत्रीच्या चाहत्यांकडूनही अभिनय सुभेदारला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत.

हे देखील वाचा- ‘आर्यन्स नवदुर्गा सन्मान पुरस्कार’ आणि ‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२४’ नामांकन सोहळा