वक्फ कायद्याचे समर्थन करताना केंद्र सरकारने गेल्या १०० वर्षांपासून वक्फ संस्थांना केवळ नोंदणीच्या आधारे मान्यता दिली जाते, असं प्रतिज्ञापत्र न्यायालयाला दिलं आहे.
वक्फ कायद्यात केंद्र सरकारने केलेल्या सुधारणांवर सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर सलग दुसऱ्या दिवशीही सुनावणी पार पडली.
यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी पक्षाकडून वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मांडण्यात आले होते. लोकसभा व राज्यसभा अशा संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये हे वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक पारित देखील करण्यात आले.
New Waqf Act : संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक पारित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावर सही केल्यामुळे याचे कायद्यामध्ये रुपांतर झाले. या नवीन कायद्याने पहिली…
वक्फ कायदा आणून ज्या प्रकारे संविधान पायदळी तुडवले गेले, त्याच प्रकारे त्यांनी (भाजपने) संविधान अंशतः पायदळी तुडवले आहे. मी सर्वांना आवाहन करेन की निषेध करा पण संविधानाच्या विरुद्ध असे काहीही…
Waqf Law Protest: पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्याविरुद्ध पुन्हा एकदा हिंसक निदर्शने झाली. निदर्शकांनी अनेक वाहनांना आग लावली आणि रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत केली.