दरम्यान ९ एप्रिल रोजी पहाटे तीनच्या सुमारास मुडावत राहत असलेल्या पत्र्याच्या खोलीत शाॅर्टसर्किट झाले. प्रकाश डिलिव्हरी बॉयचुरे काम करत असल्याने तो रात्रपाळीत कामाला गेला होता.
कात्रजकडून चांदणी चौकाकडे येत असताना वारजेमधील महिंद्रा शोरूमसमोर ट्रेलरने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने वर्षा किशोर घमंडी (वय ४६, रा. वारजे, माळवाडी) यांचा जागेवर मृत्यू झाला.
वारजे माळवाडी तसेच हडपसरमध्ये चोरट्यांनी दोन फ्लॅट फोडून पावणे तीन लाखांचा ऐवज चोरून पोबारा केल्याची घटना घडली. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात ६० वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.
वारजे भागात कोबिंग ऑपरेशन करणार्या गुन्हे शाखेचे पथक आणि 8 ते 10 दरोडेखोरांमध्ये चकमक उडाली. दरोडेखोरांनी गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कोयता फेकून मारल्याने त्यात पोलीस कर्मचारी जखमी झाला असून…
पर्यावरण दिनाच्या उत्सवात सर्वत्र वृक्षारोपण होते. मात्र, या लावलेल्या झाडांचे संगोपन करणे अधिक गरजेचे आहे," असे मत माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री खासदार प्रकाश जावडेकर यांनी केले.