• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mla Bhimrao Tapkir Has Made Many Demands To The Government

आमदार तापकिरांनी मांडला मतदारसंघासाठीच्या विकासाचा रोड मॅप; अधिवेशनामध्ये चर्चेदरम्यान शासनाचे वेधले लक्ष

हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान आमदार भीमराव तापकीर यांनी मतदारसंघासाठी विकास रोड मॅप विधानसभेत मांडला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 12, 2025 | 06:21 PM
आमदार तापकिरांनी मांडला मतदारसंघासाठीच्या विकासाचा रोड मॅप; अधिवेशनामध्ये चर्चेदरम्यान शासनाचे वेधले लक्ष

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • आमदार तापकिरांनी मांडला विकासाचा रोड मॅप
  • अधिवेशनामध्ये चर्चेदरम्यान शासनाचे वेधले लक्ष
  • आमदार तापकीर यांनी मांडलेले मुद्दे वाचा सविस्तर
पुणे : हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान आमदार भीमराव तापकीर यांनी मतदारसंघासाठी विकास रोड मॅप विधानसभेत मांडला. यामध्ये महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर त्यांनी शासनाचे लक्ष वेधले.  खडकवासला मतदार संघातील नव्याने समाविष्ट झालेल्या 32 गावांच्या विकासासाठी तातडीच्या निधीची गरज असल्याचे तापकीर म्हणाले. 32 गावांमध्ये आजही रस्ते ड्रेनेज, मलनिस्सारण, पाणीपुरवठा आणि वीज पुरवठ्याची गंभीर कमतरता असल्याचे सभागृहाचे निदर्शनास आणून दिले. गावांच्या नियोजित आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी निधी तातडीने उपलब्ध करण्याची त्यांनी ठोस मागणी केली

आमदार तापकीर यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे

पाणीपुरवठा योजना

५०० कोटी निधीची तातडीची आवश्यकता असून ३२ गावांसाठी पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी किमान ५०० कोटी निधी त्वरित मंजूर करण्यात यावा.

ड्रेनेज व मलनिस्सारण 

४०० कोटींची स्वतंत्र तरतूद करत आरोग्यविषयक समस्या टाळण्यासाठी ड्रेनेज व मलनिस्सारण योजनांना प्राधान्य देणे अत्यावश्यक.

२४×७ पाणीपुरवठा योजना

निधीअभावी झालेली मंदगती दूर करणे. हा प्रकल्प पुणे व परगावांसाठी जीवनावश्यक असल्याने शासनाने आवश्यक निधी त्वरित देणे गरजेचे.

कर आकारणी परिपत्रक 

नागरिकांवरील दुहेरी करभार टाळण्यासाठी तात्काळ जारी करावे. मागील अधिवेशनातील आश्वासनानुसार PMC कडून परिपत्रक जारी न झाल्याने नागरिकांची अडचण वाढली आहे.

गुंठेवारी कायदा

सामान्य नागरिकांच्या व्यवहारांसाठी सुलभ अंमलबजावणी, प्रलंबित व्यवहार नियमित करण्यासाठी लवचिक, व्यवहार्य पद्धतीची अंमलबजावणी आवश्यक.

BDP झोन

किमान १६% बांधकाम परवानगी देऊन विकासाला गती देणे कडक निर्बंधांमुळे अडलेल्या विकास प्रक्रियेला चालना आवश्यक.

अतिवृष्टी नुकसान 

आश्वासित ७५ कोटींचा निधी तातडीने वितरित करावा. संरक्षण भिंती कोसळल्यामुळे मोठे नुकसान झाले असून पुनर्बांधणीची कामे प्रलंबित आहेत.

सिंहगड किल्ला

पाणीपुरवठा योजनेसाठी १०–२० कोटींचा निधी मंजूर करावा. पर्यटकांची वाढती संख्या पाहता पाणीपुरवठा समस्या सोडविणे अत्यावश्यक आहे.

DP रस्ते

भूसंपादनासाठी ‘क्रेडिट बॉण्ड पॉलिसी’ लागू करावी किंवा थेट निधी द्यावा. योग्य मोबदला मिळाल्यास भूसंपादन प्रक्रिया गतीमान होऊन वाहतूककोंडी कमी होईल.

खडकवासला मतदार संघातील 32 समाविष्ट गावांच्या विकासास विलंब झाल्यास हा न सोसणारा विषय आहे. पाणी, रस्ते, ड्रेनेज मलनिस्सारण, भूसंपादन, या सर्व मूलभूत सुविधांसाठी तातडीने स्वतंत्र निधी मंजूर करणे आवश्यक असल्याचे तापकीर म्हणाले. शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

Web Title: Mla bhimrao tapkir has made many demands to the government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 06:21 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • pune news
  • Warje

संबंधित बातम्या

Pune Weather: पुण्याचं झालं काश्मीर! शहरात कडाक्याची थंडी; सर्वात नीचांकी तापमानाची नोंद
1

Pune Weather: पुण्याचं झालं काश्मीर! शहरात कडाक्याची थंडी; सर्वात नीचांकी तापमानाची नोंद

आळंदीच्या इंद्रायणी नदीत मृत माशांचा खच, परिसरात खळबळ; नागरिक संतापले
2

आळंदीच्या इंद्रायणी नदीत मृत माशांचा खच, परिसरात खळबळ; नागरिक संतापले

हिवाळी अधिवेशनाचे सत्ताधाऱ्यांना गांभिर्य नाही, विदर्भ कराराचा अनादर केला; हर्षवर्धन सपकाळांचा आरोप
3

हिवाळी अधिवेशनाचे सत्ताधाऱ्यांना गांभिर्य नाही, विदर्भ कराराचा अनादर केला; हर्षवर्धन सपकाळांचा आरोप

Pune Book Festival : पुणे पुस्तक महोत्सव उद्यापासून रंगणार; तब्बल 800 स्टॉल्स, 50 लाख पुस्तकं अन्…
4

Pune Book Festival : पुणे पुस्तक महोत्सव उद्यापासून रंगणार; तब्बल 800 स्टॉल्स, 50 लाख पुस्तकं अन्…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मोठी बातमी! चिपळूणच्या उद्योजकाचा दहशतवाद्यांशी संबंध? ED चे पथक 24 तास ठाण मांडून, चौकशी होणार

मोठी बातमी! चिपळूणच्या उद्योजकाचा दहशतवाद्यांशी संबंध? ED चे पथक 24 तास ठाण मांडून, चौकशी होणार

Dec 12, 2025 | 07:40 PM
IND vs SA 3rd T20I: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना कधी अन् कुठे? जाणून घ्या वेन्यू आणि मॅच टाइमिंगची संपूर्ण माहिती

IND vs SA 3rd T20I: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना कधी अन् कुठे? जाणून घ्या वेन्यू आणि मॅच टाइमिंगची संपूर्ण माहिती

Dec 12, 2025 | 07:40 PM
वर्षाच्या शेवटच्या 13 तारखेचा शुभ योगाचा संयोग, मकरसह 5 राशींच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा; होणार भाग्योदय

वर्षाच्या शेवटच्या 13 तारखेचा शुभ योगाचा संयोग, मकरसह 5 राशींच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा; होणार भाग्योदय

Dec 12, 2025 | 07:36 PM
Shivsena News:  भाजपला मोठा धक्का! मंडल सरचिटणीस यांचा शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश

Shivsena News: भाजपला मोठा धक्का! मंडल सरचिटणीस यांचा शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश

Dec 12, 2025 | 07:16 PM
”माझं जीवन इतकंच”, Salman Khanने केला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा , म्हणाला, ”गेल्या 25 वर्षात मी…”

”माझं जीवन इतकंच”, Salman Khanने केला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा , म्हणाला, ”गेल्या 25 वर्षात मी…”

Dec 12, 2025 | 07:16 PM
विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ! वैद्यकीय महाविद्यालयात कायदा धाब्यावर बसवून रातोरात मेसचे कंत्राट बदलले

विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ! वैद्यकीय महाविद्यालयात कायदा धाब्यावर बसवून रातोरात मेसचे कंत्राट बदलले

Dec 12, 2025 | 06:57 PM
Tree felling in Sangli : वृक्षतोडीविरोधात बलगवडेतील ग्रामस्थांचा संघर्ष तीव्र; आमरण उपोषणाला माजी खासदार संजय पाटलांचा पाठींबा

Tree felling in Sangli : वृक्षतोडीविरोधात बलगवडेतील ग्रामस्थांचा संघर्ष तीव्र; आमरण उपोषणाला माजी खासदार संजय पाटलांचा पाठींबा

Dec 12, 2025 | 06:54 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nagpur | महायुतीची तयारी पक्की! सर्व निवडणुका एकत्र लढणार – अमोल मिटकरी

Nagpur | महायुतीची तयारी पक्की! सर्व निवडणुका एकत्र लढणार – अमोल मिटकरी

Dec 12, 2025 | 05:27 PM
एका बाजूला पक्षांतर तर दुसरीकडे कॅशबॉम्ब शिवसेनेला कोण घेरतंय?

एका बाजूला पक्षांतर तर दुसरीकडे कॅशबॉम्ब शिवसेनेला कोण घेरतंय?

Dec 12, 2025 | 05:12 PM
NAGPUR | महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र राहणार का? एकनाथ शिंदेंचे मोठे वक्तव्य

NAGPUR | महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र राहणार का? एकनाथ शिंदेंचे मोठे वक्तव्य

Dec 12, 2025 | 05:02 PM
Nanded : सक्षम ताटे प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची आईची मागणी

Nanded : सक्षम ताटे प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची आईची मागणी

Dec 12, 2025 | 04:52 PM
माथाडी कामगारांच्या प्रश्नांसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरणार, अशोक मोटे यांची माहिती

माथाडी कामगारांच्या प्रश्नांसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरणार, अशोक मोटे यांची माहिती

Dec 12, 2025 | 04:41 PM
NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Dec 11, 2025 | 03:02 PM
‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Dec 11, 2025 | 02:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.