विशेष तरतुदीचा पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, भोर, पुरंदर, इंदापूर, बारामती, दौड आणि शिरूर तालुक्यांना लाभ होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड, सिन्नर, बागलाण, देवळा आणि सुरगाणा तालुक्यांचाही समावेश आहे.
पुढील वर्षी जुलै अखेरपर्यंत महापालिकेला केवळ सात टीएमसी इतकाच पाणी पुरवठा खडकवासला धरणसाखळीतून केला जाऊ शकतो. त्यामुळे पुणे महापालिका प्रशासनाला आता एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे.
Water Supply Scheme: चिपळूण शहरासाठी महत्त्वाच्या असलेल्या कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हिटीने पाणी आणण्याच्या १५२ कोटींच्या योजनेचा प्रश्न आता आमदार भास्करराव जाधव यांनी हाती घेतला आहे. योजनेसाठी शासनाकडून आतापर्यंत केवळ ४५ कोटी…
कास पठार व परिसरात विपुल निसर्ग संपदा असून, विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी अशी वनसंपदा आहे. कास समितीमार्फत या परिसरात सिमेंटचे कृत्रिम पाणीसाठे बनवण्यात आले असून, दरवर्षी उन्हाळ्यात या…
सध्या दिवाळी सणानिमित्त गुरूवारी पाणीपुरवठा बंदचा निर्णय तात्पुरता स्थगित केला होता. मात्र, आता येत्या गुरूवारपासून (दि.१९) पुन्हा एकदा आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा बंदचे नियोजन सुरू होणार आहे.
KDMC News: कल्याण-डोंबिवलीसह उल्हासनगरकरांना पुन्हा एकदा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. एमआयडीसीच्या बारवी जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल-दुरुस्तीच्या कामामुळे १९ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून सलग २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा…
Water Issue: मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नीरा–भीमा आणि जेऊर बोगद्यांची कामे ठप्प असल्याने पाणीपुरवठ्याच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या कामांना गती देऊन मराठवाड्याला हक्काचे पाणी…
Buldhana Adgaon Raja Water Crisis: आडगाव राजा येथे वीजजोडणीअभावी पाणीपुरवठा रखडल्याने ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले. अखेर आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरू करण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले.
नऊ दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर जमा झालेले निर्माल्य थेट नदीपात्रातच टाकले जात असल्यामुळे पात्रात सर्वत्र अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या सर्व गंभीर परिस्थितीवर नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
Pune: पाटबंधारे विभागाकडून मंजूर पाण्याचा कोटा, धरणांमधील उपलब्ध साठा, वाढती लोकसंख्या आणि वितरणादरम्यान होणारी पाण्याची गळती यांचा आढावा घेऊन वर्षभराचे नियोजन करावे, असे प्रस्तावात म्हटले आहे.
Navi Mumbai Water Supply: नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे! राज्य शासनाच्या १० टक्के पाणीकपातीच्या आदेशानंतरही शहरात पाणीकपात होणार नसल्याची घोषणा करण्यात आली आहे. पाणी बचत आणि वितरण व्यवस्थेतील सुधारणा करण्यासाठी…
Wardha News : वर्धा शहरासह पिपरी (मेघे) आणि परिसरातील 14 गावांसाठी प्रस्तावित 209 कोटी 65 लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. 2057 पर्यंतची पाण्याची गरज लक्षात घेऊन तयार…
Ratnagiri: शहराला रोज लागणाऱ्या २० एमएलडी पाण्यापैकी बचत व्हावी यासाठी दर सोमवारी पाणी पुरवठा शटडाऊन ठेवला जाणार आहे. महिन्याला सुमारे ८० एमएलडी पाण्याची मोठी बचत यामुळे होणार असून पाण्याचा साठा…
भररस्त्यात चालत्या दुचाकीला अचानक आग लागल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्याने सचिन रहाटे यांचे मोठे नुकसान…
Navi Mumbai News: नवी मुंबईतील मोरबे मुख्य जलवाहिनी आणि भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रावर दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे ६ ऑक्टोबरला नवी मुंबईतील काही भागांचा १६ तास पाणीपुरवठा बंद राहणार असून,…
पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी राज्य सरकारने दहा टक्के पाणीकपातीचा अंतिम निर्णय घेतल्यास महापालिका त्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे.
यंदा मराठवाड्यात मान्सून कमजोर राहिला. राज्यात सरासरीपेक्षा १८ टक्के कमी पाऊस झाला असून, मराठवाड्यात पावसाची तूट ३८ टक्के आहे. लातूरमध्ये ४८ टक्के, तर परभणीत ४३ टक्के कमी पाऊस नोंदवला गेला.
Ambernath Green Data Center: अंबरनाथ नगरपरिषदेच्या अजेंड्यावरील विषय क्रमांक ५८ अंतर्गत प्रस्तावित ‘ग्रीन एकात्मिक डेटा सेंटर पार्क’ला वडोलगाव आणि चिखलोली येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांतील प्रक्रिया केलेले पाणी देण्याच्या प्रस्तावाला मनसेने…
Pune News: पुण्यातील दाट लोकवस्ती आणि झोपडपट्टी परिसरात ड्रेनेज लाईनमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन तातडीने बदलण्याची मागणी नगरसेवक रवींद्र साळेगावकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
Ulhas River: उल्हास नदीच्या पाण्यात गढूळतेचे प्रमाण वाढल्याने बदलापूर-अंबरनाथमधील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. नदीत मोठ्या प्रमाणात गाळ येत असल्याने शुद्धीकरण प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असून नागरिकांनी पाणी गाळून व उकळून…