Mumbai Water Shortage news in Marathi : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, असं आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. एम पूर्व-पश्चिम वॉर्डांत उद्या पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
एकीकडे उकाड्यामुळे हैराण असलेल्या मुंबईकरांना आता पाणी कपातीचे संकट देखील सोसावे लागणार आहे. कारण मुंबईला पाणी पुरवणाऱ्या जलसाठ्यात केवळ 41 दिवस पाणी पुरेल इतकाचा पाणीसाठा शिल्लक आहे.
मुंबईला दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. वर्षभरात कमी पाऊस झाला की मुंबईला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मुंबईला वर्षभर पिण्यासाठी १४,४७,३६३ दशलक्ष लिटर पाणी लागते. सध्या तलावांमध्ये १४,४७,३६३ दशलक्ष…
मुंबईची (Mumbai) तहान भागवण्यासाठी अतिरिक्त साठा वापरण्याची वेळ महापालिकेवर (BMC) येत असतानाच दुसरीकडे पाणी (Water Issue) माफियांचे चांगभलं सुरू आहे. मुंबईत काही ठिकाणी खासगी टँकर माफिया, तसेच झोपदीदादा अनधिकृत नळजोडणी…