पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल उद्या ४ मे २०२६ रोजी जाहीर होणार आहेत. हे निकाल केवळ सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती असतील हेच ठरवणार नाहीत, तर शेअर बाजाराची दिशाही निश्चित करणार…
बंगालमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. बहुतेक अंदाजानुसार भाजपला १४०-१६० जागा आणि टीएमसीला १२०-१४० जागा मिळण्याची शक्यता आहे. याचा अर्थ दोन्ही पक्ष बहुमताच्या जवळ आहेत,
West Bengal Election 2026: निवडणूक निरीक्षकाच्या शिफारशीनंतर निवडणूक आयोगाने हे आदेश जारी केले आहेत. तथापि, फलता (Falta) येथे ईव्हीएमवर (EVMs) टेप चिकटवल्याच्या आरोपांबाबत आयोगाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
जहांगीर परिसरातील फाल्टा भागात तणावाच्या पार्श्वभूमीवर लाठीचार्ज करण्यात आला. याचवेळी EVM मशीनमध्ये भाजपच्या बटणावर टेप लावलेली आढळल्याचा आरोप करण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
एकटीच्या बळावर त्यांनी पक्ष काढला आणि एकहाती सत्ता आणली. त्यांची राहणी साधी असली तरी पक्षावर भ्रष्टाचार आणि हिंसाचाराचे आरोप झाले. काँग्रेसशी फारकत घेतली आणि कायम सत्तेत राहिल्या. यावेळी मात्र लढाई…
Arvind Kejriwal on PM Modi: ममता बॅनर्जींच्या समर्थनार्थ अरविंद केजरीवाल कोलकाता येथील निवडणूक आखाड्यात उतरले. भाजपवर निशाणा साधत त्यांनी म्हटले की, मोदींचे केवळ तीनच मित्र आहेत.
आपल्या भाषणादरम्यान त्यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी इतकी प्रचंड होती की, त्यामुळे टीएमसीचा (TMC) अहंकार धुळीस मिळाला आहे; परिणामी, दुसऱ्या टप्प्यात भाजप सरकारचा दणदणीत विजय आता निश्चित झाला…
या निवडणुकीचे सर्वात लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा वाढलेला सहभाग. दोन्ही राज्यांमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त होती. पश्चिम बंगालमध्ये महिला मतदारांची टक्केवारी ९२.६९% होती
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मतदारांचा प्रचंड उत्साह! बंगालमध्ये ८९.९३% तर तामिळनाडूमध्ये ८२.२४% मतदान झाले आहे. जिल्ह्यानुसार सविस्तर आकडेवारी आणि अपडेट्स वाचा.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी तृणमूल काँग्रेस (TMC) सरकारवर जोरदार हल्ला चढवला. या भाषणादरम्यान, त्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती, घुसखोरी आणि सध्याचे राजकीय वातावरण या संदर्भात अनेक गंभीर आरोप केले.
West Bengal Election 2026 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडिओ शेअर केला आहे.
West Bengal Election Voting: पश्चिम बंगालमधील झाडग्राम येथे मतदान केंद्रामध्ये थेट हत्ती घुसल्याची घटना घडली आहे. याठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही.
भाजपाचे नेते शुभेंदु अधिकारी यांनी पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान हिंदू कार्ड खेळले आहे. त्यांनी म्हटले की, राज्यात सत्तांतर झाले नाही तर सनातन धर्मच संपुष्टात येईल, असं यावेळी म्हटलं आहे.